लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
धाडस कुणचं? आपल्या फॅमिलिचं, सन्मान कुणाचा? आपल्या फॅमिलिचा!; मुंबई इंडियन्सनं नवं मराठमोळं गाणं पाहिलं का? - Marathi News | Defending Champion Mumbai Indians launches a campaign with its ongoing ‘One Family’ theme, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक, जसप्रीत अन् रोहितनं धरला मराठी गाण्यावर ठेका; मुंबई इंडियन्सचं मराठमोळं गाणं पाहिलं का?

गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं प्रेक्षकांना सॅल्यूट करण्यासाठी बुधवारी नवं मराठमोळं गाणं लाँच केलं... त्यात हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा यांनी मराठी गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळत आहे.  ...

IPL 2021: कल्ला होणार...! स्टेडियमवर आवाssज घुमणार; IPL मध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार - Marathi News | iPL 2021 Fans to return for resumption of league in UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कल्ला होणार...! स्टेडियमवर आवाssज घुमणार; IPL मध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार

IPL 2021: कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचं अर्धवट राहिलेलं पर्व आता १९ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू होणार आहे. ...

CPL 2021 : किरॉन पोलार्ड सुसाट खेळला, शाहरूखच्या संघाला विजय मिळवून दिला; आनंद मात्र मुंबई इंडियन्सला झाला - Marathi News | Kieron Pollard smashed fifty from just 20 balls including 3 fours and 5 sixes,  this is fastest by a TKR player in CPL history  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्ड काय खेळला!; २० चेंडूंत धावांचा धो धो पाऊस पाडला, मुंबई इंडियन्सनंही आनंद साजरा केला

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून म्हणजेच आता अवघ्या ६ दिवसांत सुरूवात होणार आहे. ...

IPL 2021 : सचिन तेंडुलकर दिसणार मुंबई इंडियन्सच्या मेंटॉरच्या भूमिकेत; अर्जुनला करणार मार्गदर्शन! - Marathi News | IPL 2021: Mumbai Indians Icon Sachin Tendulkar To Join Team In UAE; To Work With Son Arjun Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021त दिसणार तेंडुलकर पिता-पुत्राची जोडी; सचिन यूएईत दाखल, करणार अर्जुनला मार्गदर्शन

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या पर्वाला १९ सप्टेंबरला गतविजेत्या मुंबई इंडियन्स व माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्यानं सुरूवात होणार आहे ...

मुंबई इंडियन्स, रोहित शर्माच्या फॅन्ससाठी खूप महत्त्वाची बातमी; टीम इंडियाच्या कोरोना पॉझिटिव्ह फिजिओच्या आलेला संपर्कात - Marathi News | Rohit Sharma, Jasprit Bumrah and Suryakumar Yadav were tested negative for COVID19, all are landed in UAE   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोना पॉझिटिव्ह फिजिओच्या संपर्कात आलेला रोहित शर्मा; समोर आले मोठे अपडेट्स

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या ताफ्यात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला अन् पाचवी कसोटी रद्द करावी लागली. ...

टीम इंडियात मुंबई इंडियन्सचे वर्चस्व, रोहितला जाते श्रेय - Marathi News | Mumbai Indians dominate Team India, credit goes to Rohit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात मुंबई इंडियन्सचे वर्चस्व, रोहितला जाते श्रेय

सहाजणांचा समावेश; दिल्लीचे तीन, तर पंजाबचे दोन खेळाडू ...

IPL 2021: तयार होतोय नवीन जसप्रीत बुमराह; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडीओ - Marathi News | IPL 2021: New Jasprit Bumrah in making? Mumbai Indians biggest fan tries to copy speedster in viral video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: तयार होतोय नवीन जसप्रीत बुमराह; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडीओ

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ...

मुंबई इंडियन्सचा शिलेदार झाला बाबा; मुलीचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी! - Marathi News | Mumbai Indians player Mitchell McClenaghan & Georgia on being blessed with a baby girl  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा शिलेदार झाला बाबा; मुलीचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी!

मुंबई इंडियन्सनं केलं अभिनंदन.. ...