लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
Arjun Tendulkar IPL 2023: बाप से बेटा सवाई! पहिल्यांदा फलंदाजी मिळाली अन् अर्जुन तेंडुलकरने सचिनला टाकलं मागे - Marathi News | Baap Se Beta Sawai! Got to bat first and Arjun Tendulkar left Sachin behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप से बेटा सवाई! पहिल्यांदा फलंदाजी मिळाली अन् अर्जुन तेंडुलकरने सचिनला टाकलं मागे

Arjun Tendulkar Sachin Tendulkar Mumbai Indians, IPL 2023: पदार्पणापासूनच अर्जुन तेंडुलकर सतत काही ना काही कारणाने चर्चेत आहे. ...

IPL 2023: पियुष चावलाने केली चूक, रोहित शर्माचा संयम सुटला, भरमैदानात असा रागवला की... - Marathi News | IPL 2023 Rohit Sharma Piyush Chawla drama spat after misfield Mumbai Indians vs GT see reaction video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: पियुष चावलाने केली चूक, रोहितचा संयम सुटला, भरमैदानात असा रागवला की...

Rohit Sharma Piyush Chawla, IPL 2023 MI vs GT: रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव ...

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2023: पुन्हा तीच चूक… पराभवानंतर 'मुंबई इंडियन्स'चा कर्णधार रोहित शर्मा संतापला! - Marathi News | IPL 2023 MI vs GT Rohit Sharma angry on Mumbai Indians loss Hardik Pandya Gujarat Titans furious on Death bowling Arjun Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2023: पुन्हा तीच चूक… पराभवानंतर 'मुंबई इंडियन्स'चा कर्णधार रोहित शर्मा संतापला!

IPL 2023 Mumbai Indians vs Gujarat Titans: पाहा कुणावर फोडलं पराभवाचं खापर? ...

IPL 2023: रोहित शर्माचं सर्वात मोठं अस्त्रच ठरतंय मुंबईची डोकेदुखी, झालाय पूर्ण फ्लॉप - Marathi News | IPL 2023, MI Vs GT: Rohit Sharma's biggest weapon is turning out to be Mumbai Indians headache, Ishan Kishan a complete flop | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचं सर्वात मोठं अस्त्रच ठरतंय मुंबईची डोकेदुखी, झालाय पूर्ण फ्लॉप

IPL 2023, MI Vs GT: यंदाच्या हंगामात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी त्याचं सर्वात घातक हत्यारच मोठी डोकेदुखी ठरलं आहे. त्याच्या फ्लॉप शो मुळे मुंबई इंडियन्सला एकापाठोपाठ एक पराभवांचा सामना करावा लागत आहे.  ...

मुंबई इंडियन्सचा पराभव, पण अर्जुन तेंडुलकरची चर्चा कायम; मोहित शर्माला लगावला अफलातून षटकार - Marathi News | Mumbai Indians Defeat, But Arjun Talk Continues; Mohit Sharma hits a six in the dugout | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मुंबईचा पराभव, पण अर्जुनची चर्चा कायम; मोहित शर्माला लगावला अफलातून षटकार

अर्जुनने मोहित शर्माच्या चेंडूवर पुल शॉट मारून शानदार षटकार ठोकला. ...

IPL 2023 PlayOffs Scenario : पहिला टप्पा संपला! Mumbai Indians पायावर धोंडा मारून घेतला; प्ले ऑफच्या शर्यतीत GT, CSK आघाडीवर  - Marathi News | IPL 2023 PlayOffs Scenario : Chennai Super Kings & Gujarat Titans are the only teams to have 10 points after the 1st half of the league stage; Mumbai Indians out from playoff race? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिला टप्पा संपला! Mumbai Indians पायावर धोंडा मारून घेतला; प्ले ऑफच्या शर्यतीत GT, CSK आघाडीवर 

IPL 2023 PlayOffs Scenario : गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात MI ला दारूण पराभव पत्करावा लागला अन् त्यांचा पुढचा मार्ग खडतर झाला. ...

GT vs MI Live : मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव, गुजरात टायटन्सने पाजले पाणी; ५५ धावांनी जिंकला सामना - Marathi News | GT vs MI Live Marathi : Noor Ahmed (4-0-37-3) & Rashid Khan ( 4-0-27-2),Gujarat Titans beat Mumbai Indians by 55 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव, गुजरात टायटन्सने पाजले पाणी; ५५ धावांनी जिंकला सामना

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर दणदणीत विजयाची नोंद केली. ...

GT vs MI Live : मुंबई इंडियन्सवर 'अफगाणी' जोडी पडली भारी, ८ षटकांत ६४ धावांत ५ फलंदाज पाठवले माघारी - Marathi News | IPL 2023, GT vs MI Live Marathi : Noor Ahmed (4-0-37-3) & Rashid Khan ( 4-0-27-2),  Mumbai Indians crumbling at the Narendra Modi Stadium - 90/6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सवर 'अफगाणी' जोडी पडली भारी, ८ षटकांत ६४ धावांत ५ फलंदाज पाठवले माघारी

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला पाणी पाजले. ...