लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
मोठा ट्विस्ट! मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार? - Marathi News | england's fast bowler Chris Jordan has been signed by Mumbai Indians for IPL 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार?

MI vs RR : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला असून या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे.  ...

IPL 2023: गुजरात नंबर १, राजस्थानचं स्थान घसरलं; हैदराबादने मुंबईला टाकलं मागे, पाहा Points Table - Marathi News | After defeating Kolkata, Gujarat jumped to the first position in the IPL points table. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात नंबर १, राजस्थानचं स्थान घसरलं; हैदराबादने मुंबईला टाकलं मागे, पाहा Points Table

कोलकाताला पराभूत करत आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातने पहिल्या स्थानी झेप घेतली. ...

IPL 2023: ‘किंग्स'विरुद्ध सीएसकेचे पारडे जड; मुंबई राजस्थानला रोखणार? - Marathi News | IPL 2023: CSK vs Punjab Kings; Will Mumbai stop Rajasthan? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: ‘किंग्स'विरुद्ध सीएसकेचे पारडे जड; मुंबई राजस्थानला रोखणार?

खराब कामगिरी करीत असलेल्या मुंबई इंडियन्सपुढे रविवारी राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड रोखण्याचे आव्हान असेल. ...

IPL 2023: रोहित शर्माला वाढदिवशी हैदराबादकडून मिळणार खास गिफ्ट; फोटो व्हायरल... - Marathi News | IPL 2023: Rohit Sharma to get special birthday gift from Hyderabad on hin birthday; Photo viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: रोहित शर्माला वाढदिवशी हैदराबादकडून मिळणार खास गिफ्ट; फोटो व्हायरल...

Rohit Sharma: रोहित शर्माचा 30 एप्रिल रोजी वाढदिवस आहे आणि याच दिवशी त्याला एक भव्य-दिव्य गिफ्ट मिळणार आहे. ...

IPL 2023 Points Table: राजस्थान पुन्हा नंबर १, चेन्नईचं स्थान घसरलं; पाहा आयपीएलचे Points Table - Marathi News | IPL 2023 Points Table: Rajasthan Royals jump back to top spot with comprehensive win over Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान पुन्हा नंबर १, चेन्नईचं स्थान घसरलं; पाहा आयपीएलचे Points Table

IPL 2023 Points Table: राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर चेन्नईची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. ...

अभिनव मनोहर : चप्पल विकणाऱ्याच्या पोरानं आधी गरिबीला अन् काल 'अंबानीं'च्या मुंबई इंडियन्सला हरवलं!  - Marathi News | IPL 2023, GT vs MI : Abhinav Manohar's big hitting lands him a Gujarat Titans deal worth Rs 2.6 cr., his father work in a footwear shop | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिनव मनोहर : चप्पल विकणाऱ्याच्या पोरानं आधी गरिबीला अन् काल 'अंबानीं'च्या मुंबई इंडियन्सला हरवलं! 

IPL 2023, GT vs MI : देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणाऱ्या २८ वर्षीय अभिनव मनोहरने ( Abhinav Manohar)  मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध २१ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी खेळली. ...

"तुला लाज वाटली पाहिजे..." चुकीच्या बातमीमुळे पत्रकारावर संतापला जोफ्रा आर्चर! - Marathi News | Mumbai Indians bowler Jofra Archer is furious with journalists for giving wrong news during IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुला लाज वाटली पाहिजे..." चुकीच्या बातमीमुळे पत्रकारावर संतापला जोफ्रा आर्चर!

 jofra archer tweet : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.  ...

"एवढ्या प्रेक्षकांसमोर खेळणे सोपे नसते", पराभवानंतर मुंबईच्या कोचचं विधान, अर्जुनचं केलं कौतुक - Marathi News |  mi vs gt 2023 After the loss against Gujarat, Mumbai Indians bowling coach Shane Bond made a big statement and praised Arjun Tendulkar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एवढ्या प्रेक्षकांसमोर खेळणे सोपे नसते...", पराभवानंतर मुंबईच्या कोचचं विधान

mi vs gt 2023 : आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सची वाटचाल चढ उताराची राहिली आहे.  ...