हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत! ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा २०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत... पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार' स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले... Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत? पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांच्या प्रश्नावर काहीच बोलले नाहीत जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
Mtnl, Latest Marathi News
MTNL Loan Defaults: कंपनीनं म्हटलंय की त्यांना सात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेलं ८,५८५ कोटी रुपयांचं कर्ज आणि त्यावरील व्याज देता आलेलं नाही. ...
Telecom Sector: टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ दिसून आली. ...
MTNL News: सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडली आहे. दरम्यान, एमटीएनएलनं बँकेचं ८,३४६.२४ कोटी रुपयांचं कर्ज थकवलं आहे. ...
Mtnl Share Price Today: कंपनीच्या शेअरमध्ये आज कामकाजादरम्यान जोरदार तेजी दिसून आली. काय आहे यामगचं कारण? ...
भारत संचार निगम लिमिटेड लवकरच दिल्ली आणि मुंबईतील एमटीएनएल भागातही 4G सर्व्हिसचा विस्तार केला जाणार आहे. ...
Parliament Winter Session 2024: संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. ...
MTNL Stock Price: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) शेअरमध्ये ७ ऑक्टोबर रोजी ५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो लोअर सर्किटवर पोहोचला. पाहा काय आहे कारण? ...
MTNL Share Price: ३० जूनपासून हप्ते आणि व्याज न भरल्यानं स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) कर्जबाजारी सरकारी कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. ...