लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi , मराठी बातम्या

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
हवामानात मोठा बदल; राज्यात 'या' ठिकाणी ९ ते ११ मे दरम्यान पुन्हा गारपिटीसह पावसाची शक्यता - Marathi News | Big change in weather; Chance of rain with hail again between May 9 and 11 in 'these' places in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानात मोठा बदल; राज्यात 'या' ठिकाणी ९ ते ११ मे दरम्यान पुन्हा गारपिटीसह पावसाची शक्यता

maharashtra rain alert हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांच्याकडील माहितीनुसार, वाऱ्याची दिशा बदलेल. समुद्रातून जमिनीकडे वाहणारे वारे थोडे विलंबाने म्हणजे दुपारी स्थिर होतील. ...

एल-निनोचा प्रभाव तरीही राज्यात मान्सून वेळेवरच येणार; वाचा जेष्ठ हवामानतज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज - Marathi News | Despite the impact of El Nino, monsoon will arrive on time in the state; Read senior meteorologist Dr. Sable's prediction | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एल-निनोचा प्रभाव तरीही राज्यात मान्सून वेळेवरच येणार; वाचा जेष्ठ हवामानतज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज

monsoon update 2026 एकीकडे 'एल-निनो'चा प्रभाव वाढत असून, त्याचा यंदाच्या मान्सूनवर परिणाम होणार असल्याचे भाकीत विविध हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. ...

Maharashtra Rain Alert : राज्यातील तापमान किंचित घटणार; 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा - Marathi News | Maharashtra Rain Alert : Temperatures will drop slightly in the state; Warning of unseasonal rain in 'these' districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Alert : राज्यातील तापमान किंचित घटणार; 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढत असताना आता वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

El Nino Effect : एल निनो म्हणजे काय, त्याचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होईल, यंदा पाऊस कसा राहील?  - Marathi News | Latest News monsoon 2026 What is El Nino, what will be its impact on the Indian monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एल निनो म्हणजे काय, त्याचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होईल, यंदा पाऊस कसा राहील? 

El Nino Effect : ऐन उन्हाळ्यात घामाच्या धारांनी हैराण असतानाच, आता आगामी मान्सूनबाबतही चिंताजनक वृत्त समोर येत आहे. ...

Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? - Marathi News | Monsoon 2026 Update: When will we get relief from the scorching heat and the sweaty palms? When will the monsoon arrive this year? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?

Monsoon 2026 India arrival date: उन्हाच्या झळा आणि प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तापमान आणखी वाढवण्याचा अंदाज असतानाच मान्सूनबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. ...

आजपासून पुढील तीन दिवस वादळी पावसाची शक्यता, रब्बी पिकांची अशी करा साठवणूक - Marathi News | Latest News Thunderstorms likely for next three days from today, protect harvested and threshed crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून पुढील तीन दिवस वादळी पावसाची शक्यता, रब्बी पिकांची अशी करा साठवणूक

Rain Alert : २०, २१ व २२ एप्रिल २०२६ रोजी देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसात पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून संरक्षण महत्वाचे आहे.  ...

यंदा दुष्काळाची शक्यता; वाचा मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलेला पहिला दीर्घकालीन अंदाज - Marathi News | Drought likely this year; Read the Meteorological Department's first long-term forecast for the monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा दुष्काळाची शक्यता; वाचा मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलेला पहिला दीर्घकालीन अंदाज

IMD monsoon forecast 2026 देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या 'मान्सून'बाबत भारतीय हवामान विभागाने सोमवारी आपला पहिला अधिकृत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. ...

गोव्यातही यंदा कमी पावसाचे संकेत; दरवर्षी पडतो ११८ इंच पाऊस - Marathi News | there are signs of less rainfall in goa this year too 118 inches of rainfall is received every year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातही यंदा कमी पावसाचे संकेत; दरवर्षी पडतो ११८ इंच पाऊस

या अंदाजानुसार, यंदा देशात पावसाचे एकूण प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ...