लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Mutual Fund : २ हजारांच्या एसआयपीतून तब्बल १ कोटी रुपयांचा निधी; या म्युच्युअल फंडातून गुंतवणूकदार कोट्यधीश - Marathi News | mutual fund return calculator this mutual fund created a fund of 1 crore with a monthly sip of rs 2000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ हजारांच्या एसआयपीतून तब्बल १ कोटी रुपयांचा निधी; या म्युच्युअल फंडातून गुंतवणूकदार कोट्यधीश

Mutual Fund : कमी जोखीम घेऊन तुम्हाला १ कोटी रुपयांचा निधी जमा करायचा असेल तर म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. या योजनेत तुम्ही अगदी २ हजार रुपयांची एसआयपी करुन गुंतवणूक करू शकता. ...

Diwali Faral: पुणेकरांनो १३० देशांत दिवाळी फराळ पाठवण्याची सोय; टपाल विभागाची माहिती - Marathi News | Puneers can send Diwali Faral to 130 countries Information from Department of Posts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Diwali Faral: पुणेकरांनो १३० देशांत दिवाळी फराळ पाठवण्याची सोय; टपाल विभागाची माहिती

इतर कुरीअर कंपन्यांपेक्षा आम्ही कमी दरात ही सेवा देत असल्याचे टपाल विभागाने सांगितले ...

डॉलरपुढे रुपयाचे लोटांगण! पहिल्यांदाच ८४ च्या खाली; सर्वसामान्यांच्या खिशावर कसा होणार परिणाम? - Marathi News | rupees falls to its historical low level against dollar at ८४ rs may its going to down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरपुढे रुपयाचे लोटांगण! पहिल्यांदाच ८४ च्या खाली; सर्वसामान्यांच्या खिशावर कसा होणार परिणाम?

Rupees Falls : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ८४ रुपयांचा विक्रमी नीचांक गाठला आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ...

बाजाराच्या पडझडीतही HCL टेकसह 'या' कंपन्यांचे शेअर्स चमकले; पुढील आठवडा महत्त्वाचा - Marathi News | share market closing 11th october 2024 today again the stock market closed in red sensex | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराच्या पडझडीतही HCL टेकसह 'या' कंपन्यांचे शेअर्स चमकले; पुढील आठवडा महत्त्वाचा

Stock Markets Update : संपूर्ण आठवड्यात भारतीय शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाला. पुढील आठवड्यातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...

दिवाळीपूर्वी EPFO ​​कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! २ महिन्यांचा पगार मिळणार बोनस, फक्त ह्याच लोकांना मिळणार लाभ - Marathi News | epfo announces productivity linked bonus for our employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी EPFO ​​कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! २ महिन्यांचा पगार मिळणार बोनस, फक्त ह्याच लोकांना मिळणार

productivity linked bonus : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसोबत काम करणाऱ्या गट क आणि गट ब कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टविटी लिंक्ड बोनस देण्यात येणार आहे. ...

दिवाळीला ड्रीम कार घरी आणयची आहे? 'या' ५ बँका देतायेत सर्वात स्वस्त कार लोन - Marathi News | cheapest car loan which bank provide car loan with lowest rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीला ड्रीम कार घरी आणयची आहे? 'या' ५ बँका देतायेत सर्वात स्वस्त कार लोन

cheapest car loan : या दिवाळीला कर्ज काढून कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी कोणती बँक सर्वात स्वस्त कर्ज देते? माहीत असणे आवश्यक आहे. ...

Dasara: दसऱ्याला यंदा झेंडूच्या फुलांनी खाल्ला भाव; प्रतिकिलो झेंडूला मोजावे लागतायेत ८० ते १०० रुपये - Marathi News | Bhav ate with marigold flowers this year on Dussehra; Marigold costs Rs 80 to 100 per kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dasara: दसऱ्याला यंदा झेंडूच्या फुलांनी खाल्ला भाव; प्रतिकिलो झेंडूला मोजावे लागतायेत ८० ते १०० रुपये

पावसाने नुकसान, शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च, शेतकऱ्यांचा खर्च निघत नाही अशी भाव वाढण्याची कारणे ...

Pune Police: पुण्यासह इतर राज्यातील तब्बल ५ हजार कोटींचे ड्रग्स जप्त; पुणे पोलिसांना २५ लाखांचं बक्षीस - Marathi News | Drugs worth Rs 5000 crore seized in other states including Pune; 25 lakh reward to Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासह इतर राज्यातील तब्बल ५ हजार कोटींचे ड्रग्स जप्त पुणे पोलिसांना २५ लाखांचं बक्षीस

राज्याबाहेर जात ड्रग्सची पाळेमुळे खणून काढत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली, पश्चिम बंगाल, पाटणा येथे जाऊन मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त केला ...