शक्ती मिलच्या आवारात २२ ऑगस्ट २०१३ मध्ये एका फोटो जर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्या. या घटनेच्या एक महिन्यापूर्वी ३१ जुलै २०१३ मध्ये एका १९ वर्षीय टेलिफोन ऑपरेटरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ...
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने २०१४ मध्ये विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांना फाशीची शिक्षा ठोठावली. या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढ ...
आराेपीला दाेन मुली असून काही वर्षांपासून ताे पत्नीच्या घरी भगतपाडा येथे राहात हाेता. पत्नीशी पटत नसल्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये ताे पत्नीपासून विभक्त झाला. ...
देवकरने त्याची चित्रफीत बनविली असून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रचंड मानसिक तणावाखाली गेलेल्या तरुणाने याची माहिती पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम व उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना दिली. या तरुणाच्या फिर्यादीनंतर देवकरला अटक करण्यात आली. ...