वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
विनयभंग, मराठी बातम्या FOLLOW Molestation, Latest Marathi News
ठाण्यातील एका अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ क्लिप पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्या मुलूंडमधील संजय पडवळ या तरुणाविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या त्याला अशाच एका गुन्हयात मुलूंड पोलिसांनीही अटक केली आहे. ...
कनिष्ठ पदावरील महिला सहकाऱ्याला असे मेसेज केले की थेट तुरुंगात रवानगी झाली. वाचा सविस्तर घटना ...
एक इंजिनिअर महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यावेळी कुत्र्याला फिरविण्यासाठी आलेल्या तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ...
वर्कशॉपमधील कामगाराने मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग. ...
एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ...
अशोकस्तंभ परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात बळजबरीने घुसून संशयित गणेश आर. वाडकर (रा. घारपुरे घाट) याने अश्लील वर्तन करत शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना शुक्र वारी (दि.१०) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. ...
याप्रकरणात जाणीवपूर्वक डीआयजींना गोवण्यात आल्याचा आरोप मोरेंच्या पत्नीने केला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगत महिलेशी ऑनलाईन ओळख वाढवली. तसेच महिलेच्या घरी येऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. याप्रकरणी एका तोतयावर गुन्हा दाखल केला आहे. ...