लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

दिवसभर सेल्फी घेत फिरता? तुम्हाला हा गंभीर आजार तर नाही ना? - Marathi News | Snapchat Dismorphia new mental disorder among people | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिवसभर सेल्फी घेत फिरता? तुम्हाला हा गंभीर आजार तर नाही ना?

सेल्फी घेणे आणि सोशल मीडियात शेअर करणे ही आज सामान्य बाब झाली आहे. पण लोकांची हीच सेल्फी घेण्याची सवय एका गंभीर आजाराचं रुप घेत आहे हे अनेकांना माहीत नाही. ...

महाराष्ट्र, दिल्ली, यूपीत ग्राहकांच्या सर्वाधिक तक्रारी - Marathi News | Maharashtra, Delhi, UP consumer complaints | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्र, दिल्ली, यूपीत ग्राहकांच्या सर्वाधिक तक्रारी

चालू वित्त वर्षासह गेल्या चार वर्षांत देशात १0.५ लाख ग्राहक तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातील ४0 टक्के तक्रारी महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांतील आहेत. ...

शाओमीने लॉन्च केला नवा Mi A2 स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स! - Marathi News | xiaomi mi a2 launched in india price and specifications detailed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीने लॉन्च केला नवा Mi A2 स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!

शाओमीने Mi A2 भारतात हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लॉन्चची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. ...

मेल-एक्स्प्रेसची विनाआरक्षित तिकिटे ‘पेपरलेस’ - Marathi News | Mail-Express unrecognized ticket 'paperless' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेल-एक्स्प्रेसची विनाआरक्षित तिकिटे ‘पेपरलेस’

उपनगरीय लोकलमधील तिकिटे ‘पेपरलेस’ करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, मेल-एक्स्प्रेसमधील तिकिटेदेखील मोबाइलवर उपलब्ध करण्याचा निर्णय रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने (क्रिस) निर्णय घेतला होता. ...

एलजीचा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन : दणदणीत फिचर्सचा समावेश - Marathi News | LG G7 Plus ThinQue New Flagship Smartphone Features or specification | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलजीचा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन : दणदणीत फिचर्सचा समावेश

LG G7 Plus ThinQue Feature : एलजी जी७ प्लस थिनक्यू हा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला असून यामध्ये अतिशय सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

गुगलकडून अँड्रॉईड पाय लॉन्च; नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स - Marathi News | Googles latest mobile OS android p formally launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलकडून अँड्रॉईड पाय लॉन्च; नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स

गुगलचे फोन आजपासून अपडेट होणार ...

रिक्षा आढळली संशयास्पद; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह पंतनगर पोलिसांनी घेतले चौकटीला ताब्यात - Marathi News | Rickshaw found suspicious; Pantnagar police took possession of the block with the issue of millions of rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षा आढळली संशयास्पद; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह पंतनगर पोलिसांनी घेतले चौकटीला ताब्यात

टिटवाळ्यात मोबाईलचे दुकान फोडून पसार झालेले चोरटे फसले पंतनगर पोलिसांच्या जाळ्यात  ...

नोकिया ६.१ प्लस स्मार्टफोनच्या आगमनाचे संकेत - Marathi News | Hmd Global may Launch Nokia 6.1 Plus in India soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया ६.१ प्लस स्मार्टफोनच्या आगमनाचे संकेत

एचएमडी ग्लोबल कंपनी लवकरच आपला नोकिया ६.१ प्लस हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.  ...