लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray New Car: राज ठाकरेंच्या ताफ्यात दोन नव्या आलिशान कार; किंमत किती? लकी नंबर ९ ची नंबरप्लेट पण... - Marathi News | mns chief raj thackeray buys two new luxury cars toyota land cruiser and vellfire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या ताफ्यात दोन नव्या आलिशान कार; किंमत किती? लकी नंबर ९ ची नंबरप्लेट पण...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यात आता दोन नव्या कोऱ्या कारचा समावेश झाला आहे. राज ठाकरे यांनी स्वत:साठी एक कार घेतली आहे. ...

"एक वर्षापासून नगरसेवक नाही, प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले", वसंत मोरेंची टीका - Marathi News | There has been no corporator for a year the administration has made a mess of the city", comments Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एक वर्षापासून नगरसेवक नाही, प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले", वसंत मोरेंची टीका

पुण्यातील आमदार खासदारांनी जरा नगरसेवकाच्या चपलेत पाय घालून पहावे ...

मला पाठिंबा द्या, तुमचा एक आमदार वाढेल; कसब्यातील उमेदवाराची थेट राज ठाकरे यांना ऑफर - Marathi News | Support me you will grow an one MLA A direct offer of a candidate from the town to Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला पाठिंबा द्या, तुमचा एक आमदार वाढेल; कसब्यातील उमेदवाराची थेट राज ठाकरे यांना ऑफर

पुण्याच्या कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत आता वाढली आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत होणार आहे. ...

राजकीय आहोत तर राजकारणापासून बाजूला कशासाठी? पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा सवाल - Marathi News | If we are political then why be aside from politics Question of MNS workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय आहोत तर राजकारणापासून बाजूला कशासाठी? पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा सवाल

मागील सलग १० वर्षे शहराच्या राजकारणात मनसेने कायमच तटस्थ भूमिका घेतल्याने नगरसेवकही कमी झाले ...

मुंब्रादेवी हेच नाव योग्य, मनसेचाही नामांतराला पाठींबा; भाजपच्या मागणीचं समर्थन - Marathi News | Mumbradevi is the right name, MNS also supports the name change; Support BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रादेवी हेच नाव योग्य, मनसेचाही नामांतराला पाठींबा; भाजपच्या मागणीचं समर्थन

मुंब्य्राचे नाव बदलून मुंब्रा देवी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले होते. ...

पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्यास ती श्रद्धांजली ठरणार नाही का? राज ठाकरेंचा सवाल - Marathi News | Wouldnt it be a tribute if the Pimpri Chinchwad and Kasba by elections go unopposed Raj Thackeray question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्यास ती श्रद्धांजली ठरणार नाही का? राज ठाकरेंचा सवाल

भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा ...

Ratnagiri News: मनसे कार्यकर्त्यांनी एलआयसी कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण, दहाजणांवर गुन्हा - Marathi News | LIC employee brutally beaten by MNS workers in Chiplun Ratnagiri district, Criminal charges filed against tens of people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: मनसे कार्यकर्त्यांनी एलआयसी कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण, दहाजणांवर गुन्हा

मारहाणीत एलआयसी कर्मचारी जखमी ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, सलग दुसऱ्यादिवशी न्यायालयाचा दणका - Marathi News | Non bailable warrant against MNS president Raj Thackeray, court strikes for second consecutive day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, सलग दुसऱ्यादिवशी न्यायालयाचा दणका

ठाकरे व पारकर या दोघांविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश ...