लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
आगामी निवडणुकीत मनसेसोबत हवी; शिंदे गटाने व्यक्त केली इच्छा, युती झाली नाही तरी... - Marathi News | Sheetal Mhatre, the spokesperson of the Shinde group, expressed the wish to be with the MNS in the upcoming elections. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी निवडणुकीत मनसेसोबत हवी; शिंदे गटाने व्यक्त केली इच्छा, युती झाली नाही तरी...

आगामी निवडणुकीत मनसेसोबत हवी, अशी इच्छा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली. ...

आधी धंगेकरांचं केलं स्वागत अन् नंतर मनसेनं केला खुलासा - Marathi News | First Dhangekar was welcomed and then MNS disclosed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी धंगेकरांचं केलं स्वागत अन् नंतर मनसेनं केला खुलासा

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, मनसेचे स्पष्टीकरण ...

Maharashtra Politics: “पहाटेच्या शपथविधीआधी शरद पवारांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काय ठरलं होतं?”   - Marathi News | mns prakash mahajan asked what was happen in sharad pawar and pm modi before maha vikas aghadi came alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पहाटेच्या शपथविधीआधी शरद पवारांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काय ठरलं होतं?”  

Maharashtra News: शरद पवारांच्या पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीनंतर ३ दिवसांतच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत हातमिळवणी केली, असा दावा करण्यात आला आहे. ...

Maharashtra Politics: “पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीवरील मोठा डाग, कधीही पुसता येणार नाही” - Marathi News | mns leader prakash mahajan reaction over dcm devendra fadnavis statement on sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीवरील मोठा डाग, कधीही पुसता येणार नाही”

Maharashtra News: अजित पवार खरच गद्दार असते, तर शरद पवारांनी माफी देऊन त्यांना उपमुख्यमंत्री केले नसते, असा दावाही करण्यात आला आहे. ...

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंना विनंती करणार; चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Will request Raj Thackeray to campaign for Kasba Chinchwad by elections Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंना विनंती करणार; चंद्रशेखर बावनकुळे

कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी म्हणून राज ठाकरेंनी सुद्धा मविआला विनंती केली होती ...

बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत; प्रशांत जगताप यांनी उडवली मनसेची खिल्ली - Marathi News | Talkative parrots dance to the beat of ED Prashant Jagtap ridiculed MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत; प्रशांत जगताप यांनी उडवली मनसेची खिल्ली

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय ...

आपल्या भाजपला साथ द्या, पुण्यात मनसेचा भाजपला पाठिंबा; राष्ट्रवादीची बोचरी टीका - Marathi News | Support your BJP, MNS supports BJP in Pune; Criticism by ncp on raj Thackeray mns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपल्या भाजपला साथ द्या, पुण्यात मनसेचा भाजपला पाठिंबा; राष्ट्रवादीची बोचरी टीका

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात दुहेरी तर पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. ...

भिवंडी मनपा मुख्यालयासमोर मनसेचे बोंबाबोब आंदोलन - Marathi News |  MNS protest in front of Bhiwandi municipal headquarters  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपा मुख्यालयासमोर मनसेचे बोंबाबोब आंदोलन

भिवंडी मनपा मुख्यालयासमोर मनसेचे बोंबाबोब आंदोलन केले.  ...