धर्माबाद तालुका हा राज्याचे शेवटचे टोक असल्यामुळे शासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या प्रलंबित आहेत़ त्यामुळे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांनी तेलंगणा राज्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेवून धर्माबाद तालुक्याचा भाग तेलगं ...
शालार्थ वेतन प्रणाली तांत्रिक बिघाडामुळे पगार मिळण्यात सतत अडचणी येणाऱ्या शिक्षकांना राज्य सरकारने दिलासा दिला असून, शिक्षकांचे मे व जुलैपर्यतचे वेतन ऑफलाईन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच् ...
आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून सन २०१७-१८ मध्ये विविध विकास कामावर कोट्यवधींचा निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी स्थानिक भागातील गरजा पाहून आपला निधी रस्ते आणि पाणी पुरवठ्यासाठी प्राधान्याने खर्च केल्याचे दिसते. मात्र त्याचवे ...
मंत्रालयात आणि अधिवेशनादरम्यान विधानभवनात येट्स दाम्पत्य वावरताना दिसते. आपल्याला आमदारकीची पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून डेस्मंड कायम धडपडत अन् त्यांच्या पत्नी नीलिमा सावलीसारख्या त्यांच्यासोबत असत. ...
महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून स्टिकर लावून फिरणाऱ्या सणसवाडी (ता. शिरूर) येथील गोरक्ष किसन भुजबळ यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या आमदारांनी त्यांना स्टिकर दिलेत, त्या आमदारांनी असे किती आणि कुणाकुणाला स्टिकर वाटले, याचीही म ...
उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी आमदार कुलदीप सेंगरची सीतापूरच्या कारागृहात रवानगी केली. त्याला उन्नावच्या तुरुंगातून हलवावे, अशी विनंती पीडितेने न्यायालयात केली होती. या सुनावणीआधीच प्रशासनाने त्याला सीतापूर कारागृहात नेले. ...
शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांच्या सर्वांगिण हितासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले. ...