By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
नांदगाव : तालुक्यातील आमोदे गावच्या आदिवासी वस्तीजवळ असलेला पोल्ट्री फार्म कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, यासाठी आदिवासी बांधव आमरण उपोषणास बसले होते. आमदार सुहास कांदे यांनी या उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व उपोषणकर्ते, तसेच पोल्ट्री फ ... Read More
1 week ago