लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मीरा-भार्इंदर: शिवसैनिकांनी पालिका आयुक्तांची गाडी अडवली - Marathi News | Mira-Bhairindar: Shivsainiks stopped the train of Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर: शिवसैनिकांनी पालिका आयुक्तांची गाडी अडवली

मीरा-भार्इंदर पालिकेतील एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणा-या अधिका-यांच्या बदलीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा मंगळवारी ५ वा दिवस ठरला. मात्र आंदोलकांना प्रशासनाकडून ठोस कार्यवाहीचे आश्वासन अद्याप न मिळाल्याने शि ...

पाणी दरवाढ रद्द करण्यासाठी सेना-काँग्रेस जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत - Marathi News | Army-Congress ready to resume water tariffs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी दरवाढ रद्द करण्यासाठी सेना-काँग्रेस जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत

पालिकेत भाजपा सत्ताधाय््राांनी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार सुरु केला असुन त्यांनी गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीच्या निवासी दरात तब्बल ५ तर वाणिज्य दरात २२ रुपयांनी वाढ केली आहे. ...

शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या भेटीला उपायुक्त; धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती - Marathi News | Deputy commissioner to meet Shiv Sena deputy chief; Request to withdraw the protest movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या भेटीला उपायुक्त; धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती

शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपप्रमुख शंकर विरकर यांनी गेल्या तीन दिवसांपासुन मीरा-भार्इंदर महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अधिकाऱ्यांच्या एकाच पदावर ठाण मांडण्याच्या प्रवृत्तीला विरोध दर्शविण्यासाठी धरणे आंदोलन सुरु केले आहे ...

मीरा-भाईंदर पालिकेत आयुक्तांनी घेतली नगरसेवकांची कार्यशाळा - Marathi News | Corporator's workshop was conducted by the commissioner in Mira-Bhayander Municipal Corporation | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर पालिकेत आयुक्तांनी घेतली नगरसेवकांची कार्यशाळा

पालिकेचे स्वच्छता अभियान जोरात; आयुक्तांनी घेतली नगरसेवकांची कार्यशाळा - Marathi News | Cleanliness drive of youth; Workshop by corporators took councilors' workshop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेचे स्वच्छता अभियान जोरात; आयुक्तांनी घेतली नगरसेवकांची कार्यशाळा

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम जोरात सुरू केली आहे. ...

शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे बेमुदत धरणे आंदोलन - Marathi News | Demand Draft movement of Shiv Sena Deputy District | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे बेमुदत धरणे आंदोलन

शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे बेमुदत धरणे आंदोलन, नगरसेवक, नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांचा सहभाग - Marathi News | Shiv Sena deputy collector's headless protest movement, corporators, corporators and office bearers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे बेमुदत धरणे आंदोलन, नगरसेवक, नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांचा सहभाग

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित इतरत्र बदली करण्याच्या मागणीसाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली. ...

४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण - Marathi News | A 4-year-old girl was abducted and raped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण

मीरा रोड - शेजारची लहान मुलं दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली आहे. ...