मीरा रोड - शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कागदपत्रांच्या आधारे खरे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ...
भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची येत्या १५ डिसेंबरपर्यंत इतर विभागात बदली करा अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी प्रशासनाला दिल्याने त्या अधिका ...
मीरा-भार्इंदरमधील विविध ठिकाणच्या भाजपा मंडळांचे बहुतांशी कार्यरत अध्यक्षांना नारळ देत त्यांच्या पदावर पक्षातील आयारामांची वर्णी लावल्याने नाराज झालेले काही तत्कालीन अध्यक्ष आपल्या समर्थकांसह सेनेत जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुर ...
मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत भाजपाच्या बहुमताने निश्चित झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहीर केले ...
मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रोमार्गातील नऊ स्थानकांना नावे सुचवण्याचे आवाहन महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना केले आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेची महासभा भाजपा सत्ताधा-यांच्या काळात गोंधळीच ठरू लागल्याने ८ डिसेंबरपासूनच्या पुढील महासभा व्यवस्थित होऊ द्या, असे म्हणण्याची वेळ सत्ताधारी भाजपावर आल्याने विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. ...
मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाने शहरातील एकूण १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणण्याचा निर्णय मंगळवारी हॉटेल सी अँड रॉकमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. ...