By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक उद्या बुधवार २४ फेब्रुवारी रोजी होत असून भाजपा कडून तब्बल राकेश शाह, दिनेश जैन व सुरेश खंडेलवाल या तीन इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ... Read More
1 week ago