लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर, मराठी बातम्या

Mira bhayander, Latest Marathi News

नरेंद्र मेहतांना कोर्टाचा दिलासा; विरोधातील याचिका फेटाळली - Marathi News | court gives relief to narendra mehta opposition petition dismissed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मेहतांना कोर्टाचा दिलासा; विरोधातील याचिका फेटाळली

मीरा-भाईंदर मतदारसंघाचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी नयना वसानी यांची याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. ...

‘उत्तन-विरार सी लिंक’साठी तब्बल १०० हेक्टर खारफुटीचा जाणार बळी - Marathi News | as many as 100 hectares of mangroves will be lost for the uttan virar sea link | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘उत्तन-विरार सी लिंक’साठी तब्बल १०० हेक्टर खारफुटीचा जाणार बळी

केंद्रीय परिवेश समितीची मिळाली मंजुरी : प्रकल्पासाठी ८७,४२७.१७ कोटींचा खर्च प्रस्तावित. ...

भयंकर! व्हेंटिलेटरवर असलेल्या वृद्धेचा उंदराने घेतला चावा; भाईंदरच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Horrible! An elderly women on a ventilator was bitten by a rat; Shocking incident at a hospital in pandit bhimsen joshi hospital Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भयंकर! व्हेंटिलेटरवर असलेल्या वृद्धेचा उंदराने घेतला चावा; भाईंदरच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा उंदराने चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांवर रस्त्यावर झोपण्याची वेळ; अंघोळ, प्रातःविधीसाठीही हाल - Marathi News | Candidates appearing for police recruitment have to sleep on the streets; Trouble even for bathing and morning rituals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांवर रस्त्यावर झोपण्याची वेळ; अंघोळ, प्रातःविधीसाठीही हाल

पोलीस प्रशासनाकडून उमेदवारांकडे दुर्लक्ष, टीकेची झोड ...

करवाढीच्या निषेधार्थ भाजपाच्या विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन - Marathi News | shiv sena shinde group begging protest against BJP to protest tax hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :करवाढीच्या निषेधार्थ भाजपाच्या विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन

आयुक्तांना निवेदन देत करवाढीचा ठराव रद्द करण्याची मागणी शिंदेसेनेने केली.  ...

पोलीस भरतीमध्ये उत्तेजक द्रव्य घेणाऱ्या उमेदवारावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | case has been registered at Bhayander police station against a candidate who took stimulants in police recruitment. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस भरतीमध्ये उत्तेजक द्रव्य घेणाऱ्या उमेदवारावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चाचणीसाठी २ हजार ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते ...

मीरारोड भागात पालिकेच्या एसटीपी प्रकल्पातून गॅस गळती; काहींना उलट्या झाल्याची माहिती, परिसरात घबराट  - Marathi News | Gas leak from municipal STP project in Mira Road area; Some people reported vomiting, panic in the area | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोड भागात पालिकेच्या एसटीपी प्रकल्पातून गॅस गळती; काहींना उलट्या झाल्याची माहिती, परिसरात घबराट 

दरम्यान, वायूच्या असह्य वासाने काहीना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दोघा तिघांना उलट्या झाल्या, अशी माहिती स्थानिक नगरसेविका हेमा बेलानी यांनी दिली आहे. ...

महापालिकेचा कारभार मराठी भाषेत हवा, अमराठी भाषेतील कामकाज नोंद न करण्याची मागणी  - Marathi News | Municipal Corporation's affairs should be conducted in Marathi, demand not to record proceedings in Amharic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेचा कारभार मराठी भाषेत हवा, अमराठी भाषेतील कामकाज नोंद न करण्याची मागणी 

महापालिकेत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या लहान भावाची पत्नी डिंपल मेहता यांना पुन्हा महापौर केले गेले आहे. ...