मीरा रोड - लघु पाटबंधारे विभागाने पाण्याच्या पुढील नियोजनासाठी पाणीकपात लागू केली असून, मीरा-भाईंदर शहराची पाणीकपात देखील शुक्रवारी ५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ...
मीरा-भाईंदर परिसरात मद्यपान करून वाहन चालवणा-या ७८ चालकांविरुद्ध थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून, २०१६च्या तुलनेत मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. ...
सुदान या देशाची नागरिक असलेली विडात या ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. ...
नाताळचा सण व सुट्टीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरु केलेला संप आज तिस-या दिवशी देखील कायम असल्याने बससेवे अभावी नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवसेनेने सत्ताध ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ सप्टेंबर २०१५ पासुन कंत्राटी पध्दतीवर स्थानिक परिवहन विभागात काम करणा-या सुमारे २७५ कर्मचाऱ्यांना किमान वेतनातील फरक, वेळेवर वेतन न देण्यासह भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजनेचा लाभ अनेकदा मागण्या करुनही देण्यास विलंब ...
केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणाली द्वारे जन्म व मृत्यु दाखले दिले जात असल्याने त्यासाठी पालिकेच्या मुख्य वैद्यकिय अधिकारयाने लॉग ईन करुन त्याची डिजीटल स्वाक्षरी द्यावी लागले. त्या नंतर दाखला मिळतो. ...