मीरा-भार्इंदर महापालिकेतील विरोधी पक्षनेतापदी सेनेने राजू भोईर यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्याला खो घालीत भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी हे पद तांत्रिक अडचणीचे असुन महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार विरोधी पक्षातील मोठ्या पक्षाचा नेता महा ...
भाईंदर - राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्याच्या कराराला नुकतीच अंतिम मान्यता दिली आहे. ...
राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेकडून उत्पन्नवाढीसाठी मालमत्तांची प्रस्तावित भाडेवाढ 8 नोव्हेंबरच्या महासभेत मांडली जाणार आहे. ही प्रस्तावित भाडेवाढ सुमारे ५० ते ३०० टक्के इतकी असून त्यात सामाजिक संस्था व शाळांना देण्यात येणाऱ्या सवलतीवरही ग ...
बदनामीची धमकी देणाऱ्या भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे यांच्या त्रासाला कंटाळून कामगार कामबंद आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे श्रमजीवी कामगार संघटनेकडून सांगण्यात आले आहे. ...
मीरा रोड - दारू विक्रीवाढीसाठी महिलांची नावं दारूला द्या, असं वक्तव्य करणारे भाजपाचे जलसंपदा मंत्री तथा गिरीश महाजन यांच्या छायाचित्रास जोडेमारो आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध केला. ...