लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर, मराठी बातम्या

Mira bhayander, Latest Marathi News

कराटेमध्ये शहराला पहिल्यांदाच मिळाली ३८ पदके, कराटेपटूंची चमकदार कामगिरी - Marathi News | The city received the first time 38 medals, Karatetu's shiny performance in Karate | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कराटेमध्ये शहराला पहिल्यांदाच मिळाली ३८ पदके, कराटेपटूंची चमकदार कामगिरी

भार्इंदर - राज्यातील ४० स्पर्धकांपैकी मीरा-भार्इंदरमधील २८ कराटेपटूंनी केरळ येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत विविध प्रकारांत एकूण ३८ पदकांची लयलूट केली. ...

मीरा-भार्इंदर महापालिका: स्थायी समिती सभापतीपदाची शनिवारी निवडणूक - Marathi News |  Meera-Bhairinder Municipal Corporation: Standing Committee chairperson's election on Saturday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर महापालिका: स्थायी समिती सभापतीपदाची शनिवारी निवडणूक

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह सहा प्रभाग व महिला, बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक शनिवारी होणार आहे. ...

सेव्हन इलेव्हन कंपनीला बजावण्यात आलेला ७९ कोटींचा दंडात्मक आदेश रद्द - Marathi News | Seven-XI penalty-ordered penal order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेव्हन इलेव्हन कंपनीला बजावण्यात आलेला ७९ कोटींचा दंडात्मक आदेश रद्द

सेव्हन इलेव्हन कंपनीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मातीभराव करून सरकारचा गौणखनिजाचा महसूल बुडविल्याने जिल्हा प्रशासनाने कंपनीला ७९ कोटींची दंडात्मक रक्कम ७ दिवसांत सरकारी दप्तरी जमा करण्याचे आदेश ७ आॅक्टोबर २०१६ रोजी काढले ...

अखेर एकमेव क्रीडा संकुलाला सुरू करण्यासाठी पालिकेकडून कंत्राटदाराची नियुक्ती - Marathi News | Finally, the appointment of the contractor to the corporation to start the only sports complex | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर एकमेव क्रीडा संकुलाला सुरू करण्यासाठी पालिकेकडून कंत्राटदाराची नियुक्ती

मीरा-भार्इंदर महापालिकेचे एकमेव रेंगाळलेले क्रीडा संकुल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रशासनाने अखेर कंत्राटदाराची नियुक्ती केली ...

झोपड्या येणार कराच्या कक्षेत : सर्वेक्षणासाठी कंत्राटावर नेमणार ३४ लिपिक - Marathi News |  Hats to come in the tax office: 34 clerks to be appointed on contract for survey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोपड्या येणार कराच्या कक्षेत : सर्वेक्षणासाठी कंत्राटावर नेमणार ३४ लिपिक

मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात २००० नंतरच्या झोपड्यांना कर आकारणी करणे आवश्यक असल्याने त्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. ...

मीरा-भार्इंदर महापालिका: सात महिन्यांत अवघी ३३ टक्के करवसुली - Marathi News | Mira-Bhairinder Municipal Corporation: 33% tax collection in seven months only | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर महापालिका: सात महिन्यांत अवघी ३३ टक्के करवसुली

मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात करवसुलीसाठी सुमारे २७१ कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. तरी, कर विभागाने एप्रिलपासून आजपर्यंत अवघी ३३ टक्केच करवसुली झाल्याचे समोर आले आहे. ...

विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीवरून ८ नोव्हेंबरच्या महासभेत घातलेल्या गोंधळावर महापौरांचे नगरसेवक प्रवीण पाटील यांना समजपत्र - Marathi News | Address of the Mayor's councilor Pravin Patil on the confusion in the General Assembly on November 8 from the appointment of the Leader of the Opposition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीवरून ८ नोव्हेंबरच्या महासभेत घातलेल्या गोंधळावर महापौरांचे नगरसेवक प्रवीण पाटील यांना समजपत्र

मीरा-भार्इंदर महापालिकेने ८ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या महासभेत विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती महापौर डिंपल मेहता यांनी न केल्याने सेनेचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर प्रवीण पाटील यांनी थेट व्यासपीठावर येऊन महापौरांशी शाब्दिक बाचाबाची केली. ...

भाजपाकडून शिवसेनेच्या कोंडीचा होतोय प्रयत्न - Marathi News | Shivsena's struggle by BJP is trying | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाकडून शिवसेनेच्या कोंडीचा होतोय प्रयत्न

मीरा-भार्इंदर महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने राजू भोईर यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्याला खो घालत भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी ...