लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

दुधाचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत - Marathi News | Due to the downturn in milk, the farmers face financial difficulties | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुधाचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

पशुखाद्याच्या वाढत्या किंमती, सांभाळ करण्यावर दिवसेंदिवस वाढता खर्च त्यात दुधाला भाव नसल्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. नाईलाजाने बाजारात जनावरे विकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. तर दुसरीकडे बाजारात जनावरांची संख्या वाढल्याने गाय-म्हैस व बैलांच्या कि ...

खासगी संघाकडून दूध खरेदीदर १७ रुपयांवर आला - Marathi News | From the private team the milk buyer got 17 rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खासगी संघाकडून दूध खरेदीदर १७ रुपयांवर आला

खासगी संघांचा निर्णय: दूध विक्रीदरातही केली चार रुपयांची कपात  ...

परभणी : पाच ठिकाणी दूधविक्री केंद्र - Marathi News | Parbhani: 5 places milk processing center | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाच ठिकाणी दूधविक्री केंद्र

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पाच ठिकाणी शासकीय दुध योजनेमार्फत दूध विक्री केंद्र उभारण्यात येणार आहेत. ईदच्या दिवशी दुधाला मागणी वाढते. तेव्हा दुधाचा योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा, याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्या अंतर्गत शासकीय दूध डेअरीच्य ...

दूधपावडर अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा, महादेव जानकर यांची माहिती - Marathi News |  Follow up to the center for milk payer subsidy, Mahadev Jankar's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूधपावडर अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा, महादेव जानकर यांची माहिती

केंद्राकडे पावडर निर्यातीवर २५ टक्के अनुदान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी १० टक्के अनुदानासाठी संमती दिली; मात्र आणखी अनुदान मिळविण्यासाठी पाठप ...

दूधसंकलक धास्तावला, अमूलचे संकलन कमी करण्याच्या सूचना - Marathi News |  Suggestions for reducing the compilation of milk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूधसंकलक धास्तावला, अमूलचे संकलन कमी करण्याच्या सूचना

उत्तर पुणे जिल्ह्यात दूधउत्पादकांकडे पायघड्या घालत अमूलने दूध संकलन केंद्र सुरू केले; मात्र अलीकडे दुधाची प्रत कमी दर्जाची असल्याचे सांगत अचानक संकलन कमी करण्याच्या सूचना केंद्रांना देण्यात येत आहेत. ...

कोल्हापूर : दुग्धव्यवसाय प्रशिक्षणासाठी स्वयंसेविका ‘आनंद’कडे - Marathi News | Kolhapur: The volunteer 'Anand' for Dairy Training Training | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दुग्धव्यवसाय प्रशिक्षणासाठी स्वयंसेविका ‘आनंद’कडे

‘गोकुळ’च्या स्वयंसेविका आधुनिक दूध व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी सोमवारी ‘आनंद’ गुजरातकडे रवाना झाल्या. या स्वयंसेविका ग्रामीण भागात जाऊन दूध उत्पादकांना किफायतशीर व आधुनिक दूध व्यवसायाची माहिती शिबिरांद्वारे देतात. ...

सीमाभागातील गाय दूध खरेदी दरात कपात ‘गोकुळ’चा निर्णय : उद्यापासून अंमलबजावणी - Marathi News |  Gokul's decision to cut cow milk prices in the border: Implementation from tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीमाभागातील गाय दूध खरेदी दरात कपात ‘गोकुळ’चा निर्णय : उद्यापासून अंमलबजावणी

गाईचे वाढलेले दूध आणि घटलेली मागणी यांमुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न अजूनही कायम आहे. ‘गोकुळ’ने सीमाभागातील गाईच्या दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

केंद्राने दूध पावडर निर्यातीस २० टक्के अनुदान द्यावे : विनायकराव पाटील - Marathi News | Center should give 20% subsidy to milk powder: Vinayakrao Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :केंद्राने दूध पावडर निर्यातीस २० टक्के अनुदान द्यावे : विनायकराव पाटील

सध्या देशात २ लाख टन इतका दूध पावडर साठा शिल्लक आहे. राज्यात तो ४३ हजार टन इतका आहे. त्यामुळे केंद्र शासनाने २० टक्के अनुदान देऊन निर्यातीला चालना द्यावी. तर राज्य शासनाने गाईच्या दुधाला ...