एखाद्या गवळ्याप्रमाणे दिवसातून दोनवेळा दूध गोळा करायचे आणि ग्राहकांच्या घरात पोहोच करायचे, एवढेच काम गेली अनेक वर्षे ‘गोकुळ’ करत आहे. मात्र, उपपदार्थ निर्मितीकडे फारसे लक्ष दिले नसल्याने ...
राजाराम लोंढे ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्याने उत्पादकांचे कंबरडे मोडणार आहे. उत्पादनखर्च पाहता आता हातात जनावरांचे शेणही राहणार नाही. पाण्याची बाटली वीस रुपये आण ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) उद्या, गुरुवारपासून गाय दूध खरेदी व विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकाला ३.५ फॅटसाठ ...
विश्वास पाटील ।कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले आणि शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक अनिल यादव यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (गोकुळ) संचालकपद मिळण्यात अडचणीच जास्त आहेत. या पदास खुद्द ‘गोकुळ’मधूनच विरोध ह ...
पशुखाद्याच्या वाढत्या किंमती, सांभाळ करण्यावर दिवसेंदिवस वाढता खर्च त्यात दुधाला भाव नसल्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. नाईलाजाने बाजारात जनावरे विकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. ...