लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध, मराठी बातम्या

Milk, Latest Marathi News

कमी पाण्यात, कमी खर्चात दुहेरी फायदा देणारं पिक; लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल - Marathi News | A low water, low cost dual benefit crop; farmers towards cultivation of this crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी पाण्यात, कमी खर्चात दुहेरी फायदा देणारं पिक; लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

दूध उत्पादनात वाढ होतेच परंतु दुभत्या जनावरांना सकस आहार पुरवला जातो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या हातात बाराही महिने पैसा खुळखुळात असतो. कंसापेक्षा ताटांची उपयोगिता असल्याकारणाने येथील शेतकरी बेबी कॉर्न पिकाकडे वळला आहे. ...

'दहा हजार किलोची मिसळ', सोबत १ लाख नागिरकांनी घेतला ताकाचा आस्वाद - Marathi News | 1 lakh citizens tasted buttermilk along with Ten Thousand Kilo Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दहा हजार किलोची मिसळ', सोबत १ लाख नागिरकांनी घेतला ताकाचा आस्वाद

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांसह सहका-यांनी ही मिसळ व ताक तयार केले ...

चारा बाहेरच्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास चार महीने बंदी; प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Four months ban on transportation of fodder outside the district; Administration decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा बाहेरच्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास चार महीने बंदी; प्रशासनाचा निर्णय

पोलिस दलासह पशुसंवर्धन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना ...

जनावरांची विक्री तीन पटींनी वाढली; चारा पाणी प्रश्न गंभीर - Marathi News | Livestock sales tripled; Fodder water problem serious | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांची विक्री तीन पटींनी वाढली; चारा पाणी प्रश्न गंभीर

बाजारात जनावरांची आवक वाढल्याने व्यापर्‍यांकडून कवडीमोल दराने खरेदी ...

शेळीपालनात उत्पन्नाची हमी; वर्षभर मागणी असलेला शेतीपूरक व्यवसाय - Marathi News | Guaranteed income in goat farming; An agricultural occupation in demand throughout the year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळीपालनात उत्पन्नाची हमी; वर्षभर मागणी असलेला शेतीपूरक व्यवसाय

कमी चारा आणि कमी जागेत हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन ...

न दुधाला दर, न गाईला दर; चारा पाण्यामुळं मात्र खिशाला झळ - Marathi News | Not get good milk price also cow price but Fodder & water increase the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :न दुधाला दर, न गाईला दर; चारा पाण्यामुळं मात्र खिशाला झळ

छोट्या वासरांचा संभाळ करून ती मोठी झाल्यावर गरोदर गायीची विक्री केल्यानंतर चांगले पैसे मिळत असल्याने अनेक शेतकरी हा प्रयोग करत. मात्र, आता दुभत्या जनावरांचे बाजारभाव कमी झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ...

राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय - Marathi News | Decision to start government milk dairy in every village in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय

राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच ते राज्यातील शासकीय दूध डेअरीचा कारभार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या हाती देणार आहेत. ...

कायमस्वरूपी बंद असलेल्या दूध व पशु संस्थांची नोंदणी होणार रद्द - Marathi News | Registration of permanently closed milk and cattle organizations will be cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कायमस्वरूपी बंद असलेल्या दूध व पशु संस्थांची नोंदणी होणार रद्द

राज्याच्या पशुसंवर्धन खात्याचे उपसचिव तुकाराम मुंडे यांनी पशुसंवर्धन खात्याच्या बैठकीत बंद असलेल्या सहकारी संस्थांची नोंद रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...