दोन्ही दुधांमधील मुख्य फरक फॅट आणि कॅलरीजचा आहे. फुल क्रीम दूध ऊर्जादायी असते. तर टोंड दूध पातळ आणि हलके असते. फिट राहण्यासाठी अथवा वजन कमी करण्यासाठी टोंड दूध निवडावे. याउलट, शरीराला अधिक शक्तीसाठी फुल क्रीम दूध योग्य ठरेल. ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) अखेर सोमवारी पाच सदस्यीय प्रशासक मंडळ विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे विभाग राजकुमार पाटील यांनी नियुक्त केले. ...
केंद्र सरकारने पशुवैद्यकीय खासगी महाविद्यालयाद्वारे संशोधन व सेवावर भर दिल्यामुळे ग्रामीण भागात पशुवैद्यक तयार होणार असुन त्याचा लाभ राज्यातील दूध उत्पादनवाढीसाठी व इतर जनावरांच्या संगोपनासाठी होणार आहे. ...
dudh anudan dairy राज्यातील दुधाचे दर कोसळल्यानंतर राज्य शासनाने गाय दूधासाठी उत्पादकांना पाच व सात रुपये अनुदान दिले. त्याची माहिती भरण्याची जबाबदारी राज्यातील दूध संघांवर सोपविली होती. ...