नागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सीआरआरसी कंपनीतर्फे चीनच्या दालियान येथील प्लँटमध्ये एकूण २३ मेट्रो रेल्वे ( ६९ )कोचेस बनवण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या रेल्वेला (३ कोच) गुरुवारी हिरवी झेंडी दाखवून नागपूरसाठी रवाना करण्यात आले आहे. यावेळी महामे ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी चीनमध्ये तीन-तीन कोचेसच्या दोन मेट्रो रेल्वे तयार झाल्या आहेत. तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यापैकी एक रेल्वे गुरुवार, २२ नोव्हेंबरला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि रोलिंग स्टॉक संचालक स ...
नामांकित कंपन्यांमध्ये भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसुलीचा नवीन धंदा नागपुरात सुरू आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असली तरीही दररोज नवीन कंपन्या भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांची लूट करीत आहे. या बनावट कंपन्यांच् ...
महा मेट्रो नागपूरच्या रिच-१ कॉरिडोरचे कार्य जवळपास पूर्ण होत आले असून सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंतच्या मेट्रो मार्गावर आता केवळ १३ स्पॅन उभारण्याचे कार्य शिल्लक आहे. ...
महामेट्रो नागपूर प्रकल्पात कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महामेट्रोतर्फे वर्धा मार्गावरील उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनजवळ सेफ्टी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. ...
महामेट्रोच्या पीलर उभारणीचे काम जोरात सुरू असल्याने अगोदरच हिंगणा रोड, सीए रोड, कामठी रोड आणि वर्धा रोडची अवस्था खराब झाली आहे. अशा परिस्थितीत आता महामेट्रोने शहरातील अंतर्गत रस्तेही केबल टाकण्याच्या नावावर खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिका ...
मेट्रो वरून की खालून यावर पुण्यात फार विचार झाला. विद्वतेतील पुण्याची मक्तेदारी मान्यच आहे पण त्यामुळेच मेट्रोला विलंब झाल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ...