लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

पुणे: प्रकल्पबधितांचे गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधून आंदोलन - Marathi News | protest project victims pots around their necks brooms tied metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: प्रकल्पबधितांचे गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधून आंदोलन

बापट साहेब, पवार साहेब तुम्ही आमचे जीवन उध्वस्त केले अशा आशयाचा फलक गळ्यात टांगवत आंदोलनकर्त्यांनी राजकारण्यांचा निषेध केला... ...

मुंबई मेट्रोच्या 'अप्पर दहिसर' स्थानकाचे नाव झाले 'आनंदनगर' - Marathi News | Mumbai Metro's 'Upper Dahisar' station renamed 'Anandnagar' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रोच्या 'अप्पर दहिसर' स्थानकाचे नाव झाले 'आनंदनगर'

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून हिरवा कंदील, दहिसरकरांनी व्यक्त केले आभार ...

'मेट्रोचे आंदोलन ही निव्वळ स्टंटबाजी', बापट यांची ही आदळआपट कशासाठी? मोहन जोशींचा सवाल - Marathi News | Metro movement is a mere stunt why girish bapat confrontation said mohan joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मेट्रोचे आंदोलन ही निव्वळ स्टंटबाजी', बापट यांची ही आदळआपट कशासाठी? मोहन जोशींचा सवाल

खासदार गिरीश बापट यांनी केलेले आंदोलन म्हणजे शहरातील मोठे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेले अपयश आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून केलेली निव्वळ स्टंटबाजी आहे ...

मुंबईला पर्यावरणाच्या ऱ्हासापासून वाचवण्यासाठी मेट्रोचा प्रश्न लवकर मार्गी लावा, भाजपा आमदाराचे पर्यावरणमंत्र्यांना पत्र - Marathi News | BJP MLA's letter to Environment Minister to sort out Metro issue to save Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईला पर्यावरणाच्या ऱ्हासापासून वाचवण्यासाठी मेट्रोचा प्रश्न मार्गी लावा'

Mumbai Metro News: कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता मुंबईला येणाऱ्या पर्यावरणाच्या आपतीपासून वाचवण्यासाठी मुंबईचा मेट्रो प्रकल्प त्वरित मार्गी लावा अशी मागणी अमित साटम राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे ...

मीरा भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामासाठी परदेशातून आणले अत्याधुनिक स्ट्रडल कॅरिअर यंत्र - Marathi News | State-of-the-art Straddle Carrier Machine from abroad for Metro work in Mira Bhayander mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामासाठी परदेशातून आणले अत्याधुनिक स्ट्रडल कॅरिअर यंत्र

या यंत्र्याच्या मदतीने आता मेट्रोचे काम जलद आणि सुरक्षित होणार आहे. ...

भिवंडीतील मेट्रो प्रकल्पातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर; कॉलम सळईचा सांगाडा कोसळला - Marathi News | Negligence on the part of Bhiwandi metro project The the column spear collapsed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मेट्रो प्रकल्पातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर; कॉलम सळईचा सांगाडा कोसळला

पाच कामगार जखमी, नजीकच्या रुग्णालयात करण्यात आलं दाखल. ...

पुण्यात निषेधाच्या पणत्या पेटवत नागरिकांनी केली दिवाळी साजरी - Marathi News | Citizens celebrate Diwali in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात निषेधाच्या पणत्या पेटवत नागरिकांनी केली दिवाळी साजरी

कामगार पुतळा वसाहत मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होत असून, येथील झोपडी धारकाचे स्थलांतराचे काम गेले सहा महिन्यांपासून चालू आहे, काही झोपडीधारक सध्याच्या जागेवरच किंवा शिवाजी नगर भागांमध्ये उपलब्ध असलेल्या सरकारी भूखंडावर आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी करत ...

मेट्रो स्टेशनवर लावले माकडांचे कटआउट्स, जाणून घ्या काय आहे हा प्रकार? - Marathi News | Lucknow Metro places cutouts of Langurs at 9 metro stations to scare away monkeys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेट्रो स्टेशनवर लावले माकडांचे कटआउट्स, जाणून घ्या काय आहे हा प्रकार?

'या' कारणामुळे मेट्रो प्रशासनाने ही अजब शक्कल लढवली आहे. ...