महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत वर्धा रोडवर मेट्रोच्या कामांतर्गत बांधण्यात येणाऱ्या डबल डेकर पूलाचे बांधकाम जून-२०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल डेबल डेकरशी जुळणार असल्यामुळे रेल्वे क्रॉसिंग पलीकडे ...
मागील काही दिवसापासून थांबलेल्या मेट्रो यार्डचे काम आता येत्या १६ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरु होणार आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महापालिकेच्या वतीने नागरिकांना चालण्यासाठी रस्ते सुरक्षित व्हावेत यासाठी रस्त्यांची रुंदी कमी करून प्रशस्त फुटपाथ तयार करण्याचे काम सुरू आहे ...
महामेट्रोतर्फे हिंगणा मार्गावरील लिटील वूड येथे निर्मित सेफ्टी पार्क देशातील या प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगत, केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सेफ्टी पार्कची अनोखी संकल्पना राबविल्याबद्दल नागपूर मेट्रो ...
हा मेट्रो मार्ग बरकत अली दर्गा मार्गावरून न नेता पूर्व द्रुतगती महामार्गावरून न्यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह वडाळा मर्चंट वेल्फेअर असोसिएशनने केली आहे. ...
आपण कधी सापशिडी हा खेळ खेळलात काय? कदाचित लहानपणी तर नक्कीच हा खेळ खेळला असालच. आता हा खेळ परत खेळण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. बालपणीचा खेळ खेळून सर्वांना आनंद होणार आहे. या खेळामध्ये प्रत्यक्ष सहभागीदेखील घेता येईल. आयोजन महामेट्रो, मनपा आणि ...