लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : कोलकता येथे मेडीकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर केलेल्या हल्याचा निषेध करत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय कायदा ... ...
कोलकाता येथे ज्युनियर डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. ...
कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील डॉक्टरांनी २४ तासासाठी संप पुकारला. सोमवारी सकाळी पहाटे ६ वाजेपासून मंगळवार सकाळी ६ वाजेपर्यंत हा संप असणार आहे. या बंदमध्ये आय.एम.ए. संघटना सहभागीही आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे परभणीकरांची जिव्हाळ्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पूर्ण झाली आहे. ...