लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

सामान्य प्रसूतीद्वारे जन्मले ४.७५ किलो वजनाचे शिशू; जोखमीची प्रसूती झाली यशस्वी  - Marathi News | 4.75 kg baby born by normal delivery; Risk delivery was successful | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामान्य प्रसूतीद्वारे जन्मले ४.७५ किलो वजनाचे शिशू; जोखमीची प्रसूती झाली यशस्वी 

गर्भावस्थेत शिशूचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते. ...

सोलापुरातील प्राध्यापकासह दोघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू - Marathi News | Death of Swine Flu with Professor of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील प्राध्यापकासह दोघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू

वर्षभरात ११ जण दगावले : जिल्ह्यात १०८ जणांना झाली लागण ...

दापूर विद्यालयात विद्यार्थीनींना आरोग्यावर मार्गदर्शन - Marathi News | Guide to health of students in Dapour Vidyarthi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दापूर विद्यालयात विद्यार्थीनींना आरोग्यावर मार्गदर्शन

सिन्नर : रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयात सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ...

लसीकरणानंतर मृत झालेल्या बालकाचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर - Marathi News | In death by vaccination case; The body of the dead child was taken out for autopsy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लसीकरणानंतर मृत झालेल्या बालकाचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर

लसीकरणानंतर मृत झालेल्या बालकाचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी शुक्रवारी(दि.९) रात्री बाहेर काढण्यात आला. ...

पालम तालुक्यात लसीकरण केलेले दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ - Marathi News | Two children vaccinated in Palam taluka was death; two are inconclusive | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालम तालुक्यात लसीकरण केलेले दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ

रोकडेवाडी येथे आरोग्य विभागाने केलेल्या लसीकरण मोहिमेमुळे दोन बालके दगावल्याची धक्कादायक घटना आज सकाळी दहा वाजता घडली आहे. ...

पंचवीस हजार रुग्णांना जीवदान : कोल्हापूर १०८ रुग्णवाहिकेचा लाभ - Marathi News | Lives of 25,000 patients: Kolhapur 108 Ambulance Benefit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचवीस हजार रुग्णांना जीवदान : कोल्हापूर १०८ रुग्णवाहिकेचा लाभ

आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’च्या सेवेत गतवर्षीपेक्षा यंदा पाचपटींनी वाढ झाली आहे. यावर्षी नऊ महिन्यांत तब्बल २५ हजार १९० रुग्णांना या सेवेचा लाभ झाला आहे. ...

कंधारचा आरोग्य विभाग औषधीच्या दुष्काळात - Marathi News | Kandhar Health Department In Drug Dysfunction | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कंधारचा आरोग्य विभाग औषधीच्या दुष्काळात

शहरासह ग्रामीण भागातील सामान्य, गोरगरीब रूग्ण व नातेवाईक यांची उपचारासाठी मोठी परवड सुरु असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. आरोग्य विभाग औषधी दुष्काळात अडकला आहे. ...

धक्कादायक ; रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये अळ्या - Marathi News | Shocking Larvae in the patient planted saline | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक ; रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये अळ्या

पोलिसांत तक्रार : औषध कंपनीवर दावा ठोकण्याची रुग्णालयाची तयारी ...