लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलचा दिलासा, वैद्यकीय संचालनालयाच्या सूचना - Marathi News | Relief to CET cell to medical students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलचा दिलासा, वैद्यकीय संचालनालयाच्या सूचना

राज्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कोकण, कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. ...

‘कॅन्सर इज डेथ सेंटेंस्’ संकल्पना बदलायचीय! - Marathi News | Change the concept of 'Cancer is Death Sense'! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘कॅन्सर इज डेथ सेंटेंस्’ संकल्पना बदलायचीय!

कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदाची सांगड घालून या आजारावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास आयुर्वेद फेलोशिपमध्ये देशातून प्रथम आलेले डॉ. अभिषेक शुक्ला यांनी व्यक्त केला. ...

मेंदूज्वराला घेऊन आरोग्य विभाग सतर्क : १७ बळी - Marathi News | Health department alerted to brain fever: 17 victim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेंदूज्वराला घेऊन आरोग्य विभाग सतर्क : १७ बळी

‘इन्सेफेलायटिस’ म्हणजेच ‘मेंदूज्वराचे जुलैै ते आतापर्यंत मेयो व मेडिकलमध्ये २१ रुग्ण आढळून आले असून यातील एका महिन्यात १७ रुग्णांचे बळी गेले आहेत. ...

दिव्यात आरोग्य केंद्रच नसल्याचे उघड - Marathi News | Obviously there is no health center in the lamp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात आरोग्य केंद्रच नसल्याचे उघड

जागा नसल्याचा पालिकेचा कांगावा; स्मार्ट सिटीचा गवगवा फसवा, पाच लाख लोकसंख्येची हेळसांड ...

दानशुरांच्या दातृत्वामुळे गोरखचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होणार साकार ! - Marathi News | Gorakh's dream of becoming a doctor can be realized through donor donations! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दानशुरांच्या दातृत्वामुळे गोरखचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होणार साकार !

‘लोकमत’च्या वृत्तानंतर राज्यभरातून मदत ...

मनपात सत्ताधारी भाजपवर नामुष्की, आरोग्य समिती सभापतींचा राजीनामा - Marathi News | NMUSHKI, Health Committee Chairs Resignation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनपात सत्ताधारी भाजपवर नामुष्की, आरोग्य समिती सभापतींचा राजीनामा

सोलापूर महानगरपालिका; कार्यालयास जागा न मिळाल्याचे कारण ...

सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी १९ ऑगस्टला राज्यव्यापी संपावर - Marathi News | Employees at government hospitals on a statewide strike on August 19th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी १९ ऑगस्टला राज्यव्यापी संपावर

खासगीकरणाविरोधात राज्यव्यापी संपाचा इशारा ...

वातावरण बदलामुळे अर्धे शहर पडले आजारी - Marathi News | Half a city falls ill due to climate change | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वातावरण बदलामुळे अर्धे शहर पडले आजारी

खाजगी रुग्णालये हाऊसफुल, लहान मुलांनाही फटका ...