लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

केजमध्ये दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Successful surgical removal of the uterus through the telescope in the cage | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया

केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दुर्बिनद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया शुक्रवारी यशस्वीरित्या पार पडली. ...

बीड येथे आज मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप शिबीर - Marathi News | Free eye examination, glasses allotment camp today at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड येथे आज मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप शिबीर

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व तज्ज्ञ टीमच्या उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी शिबीर १८ आॅगस्ट रोजी शिवसंग्रामच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. ...

अन्य जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यात - Marathi News | Other District Medical Officers in Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अन्य जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यात

सलग आठ दिवसाच्या पूरस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर आरोग्य विभागाने इतर पाच जिल्ह्यातील २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यात सहकार्यासाठी बोलावून घेतले आहे. आरोग्य सेवा संचालक अर्चना प ...

वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार; आरोग्य विद्यापीठाची मान्यता - Marathi News | Increase the capacity of medical training centers; Health University accreditation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार; आरोग्य विद्यापीठाची मान्यता

राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रांची क्षमता लवकरच वाढविण्यात येणार आहे. ...

अवयवदान श्रेष्ठदान - Marathi News | Organ donation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवयवदान श्रेष्ठदान

भारतामध्ये डॉ. वेणुगोपाल यांनी पहिले हृदय प्रत्यारोपण दिल्ली येथे एम्स हॉस्पिटलमध्ये १९९४ साली केले.  ...

औरंगाबादमध्ये घसरला अवयवदानाचा आलेख - Marathi News | A graph of the organ donation dropped in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये घसरला अवयवदानाचा आलेख

अजूनही अवयवांच्या प्रतीक्षेत शेकडो रुग्ण ‘व्हेटिंलेटर’वर ...

सांगली जिल्ह्यात 14 हजाराहून अधिक विस्थापितांवर औषधोपचार - Marathi News | More than 14 thousand displaced persons in Sangli district receive treatment from 67 medical teams | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात 14 हजाराहून अधिक विस्थापितांवर औषधोपचार

सांगली ‍जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली असून, पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891 लोकांवर औषधोपचार करण्यात येत आहे. ...

सर्वांगाने विचार करण्याची क्षमता डावखुºया व्यक्तींंमध्ये असते अधिक - Marathi News | Leftists have more ability to think in general | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वांगाने विचार करण्याची क्षमता डावखुºया व्यक्तींंमध्ये असते अधिक

वर्ल्ड लेफ्ट हॅण्ड डे; कल्पनाशक्ती, गणित, चित्रकलेतही असतात पुढे ...