लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Tur Bajar Bhav : लाल तुरीला जोरदार मागणी; जालन्यात पांढरी तूर पोहोचली 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur Bajar Bhav : Strong demand for red tur; White tur reaches 'so many' thousands in Jalna Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल तुरीला जोरदार मागणी; जालन्यात पांढरी तूर पोहोचली 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Kanda Market : सोलापूरला कांदे 200 रुपयांनी घसरले, नाशिक जिल्ह्यात काय भाव सुरूय?  - Marathi News | Latest news Kanda market onions have fallen by Rs 200 in Solapur,see prices in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूरला कांदे 200 रुपयांनी घसरले, नाशिक जिल्ह्यात काय भाव सुरूय? 

Kanda Market : दरम्यान आज बहुतांश बाजार समितीमध्ये दर हजार रुपयांच्या खाली आल्याचे दिसून येत आहे.  ...

कांद्याला हमीभाव द्या; विक्रीतून खर्च ही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका - Marathi News | Guaranteed price for onions; Farmers take aggressive stance as expenses are not being covered through sales | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याला हमीभाव द्या; विक्रीतून खर्च ही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका

kanda hamibhav शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत असून, शासनाने कांद्यासाठी हमीभाव आणि निर्यात अनुदान जाहीर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

Flower Market : फुलांचे दर कोसळले; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | latest news Flower Market : Flower prices have collapsed; Read the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फुलांचे दर कोसळले; काय आहे कारण वाचा सविस्तर

Flower Market : गौरी-गणपतीनंतर फुलांच्या बाजारपेठेत भावाचा कोसळता आलेख पाहायला मिळाला. गुलाब, झेंडू, काकडा, निशिगंध या फुलांचे दर आठ दिवसांत दहापटीने घसरले आहेत. मेहनतीने उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.(Flower Market) ...

Kanda Tomato Market : कांदा अन् टॉमॅटोने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवलं, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Onion and tomato market down farmers upset, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा अन् टॉमॅटोने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवलं, वाचा सविस्तर 

Kanda Tomato Market : यंदा कांदा साठवूनही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.  ...

Banana Market : सध्या केळीचे दर कसे आहेत, नवरात्रीत भाव वाढतील का? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Banana prices continue to fall, will prices increase during Navratri? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीचे दर घसरण सुरूच, नवरात्रीत भाव वाढतील का? जाणून घ्या सविस्तर 

Banana Market : शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात केळीची मागणी वाढण्याची केळी उत्पादकांना अपेक्षा आहे. ...

मूग, उडीद, सोयाबीन व तुरीची खरेदी लवकरच; त्यापूर्वी शेतकऱ्यांनी 'ही' तयारी करून ठेवा - Marathi News | Procurement of moong, urad, soybean and tur soon; farmers should make these preparations before that | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मूग, उडीद, सोयाबीन व तुरीची खरेदी लवकरच; त्यापूर्वी शेतकऱ्यांनी 'ही' तयारी करून ठेवा

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार २०२५-२६ हंगामात राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे. ...

Cashew Market : हवामानातील बदलामुळे यंदा काजू उत्पादन संकटात; बाजारात चांगला दर मिळण्याचा अंदाज - Marathi News | Cashew Market : Cashew production in crisis this year due to climate change; Expected to get good prices in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cashew Market : हवामानातील बदलामुळे यंदा काजू उत्पादन संकटात; बाजारात चांगला दर मिळण्याचा अंदाज

Kaju Bajar Bhav हवामानातील प्रतिकूल बदलाचा परिणाम काजू उत्पादनावरही झाला आहे. पांढरं सोनं म्हणून जिल्ह्याच्या अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा असलेले काजू उत्पादन काळवंडले आहे. ...