लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीच्या खरेदीला केंद्र सरकारची मंजुरी; शेतकऱ्यांना थेट लाभ देणार - Marathi News | Central government approves purchase of soybean, moong, urad and pigeon pea; will provide direct benefits to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीच्या खरेदीला केंद्र सरकारची मंजुरी; शेतकऱ्यांना थेट लाभ देणार

राज्यांतील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित होणार असून, त्यांना त्यांच्या पिकाला योग्य किमान आधारभूत मूल्य (MSP) मिळण्यास मदत होईल. ...

राज्याच्या मका बाजारात कुठे तेजी? कुठे मंदी; वाचा आजचे मका बाजारभाव - Marathi News | Where is the boom in the state's maize market? Where is the recession; Read today's maize market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या मका बाजारात कुठे तेजी? कुठे मंदी; वाचा आजचे मका बाजारभाव

Maize Market Rate : राज्याच्या विविध बाजारात आज सोमवार (दि.२७) ऑक्टोबर रोजी एकूण १०,०८७ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ३६ क्विंटल हायब्रिड, ३११० क्विंटल लाल, १५१८ क्विंटल लोकल, १६ क्विंटल नं.२, २५३२ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता.  ...

Kanda market : सोमवारी 27 ऑक्टोबरला लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले?  - Marathi News | Latest News Kanda Market onion in Lasalgaon, Solapur onion market on Monday, October 27 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोमवारी 27 ऑक्टोबरला लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले? 

Kanda Market : ...

सोयाबीन मार्केटमध्ये व्यापारी भाव कसे पाडतात, शेतकऱ्याने सांगितला मार्केटचा अनुभव  - Marathi News | Latest News How traders drive down prices in soybean market, farmer shares own experience | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन मार्केटमध्ये व्यापारी भाव कसे पाडतात, शेतकऱ्याने सांगितला मार्केटचा अनुभव 

Soyabean Market : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने ठरविलेला हमीभाव मिळविण्यातही अडचणी येत आहेत. त्यातच.. ...

Kapus Market : पांढऱ्या सोन्याचा 'काळा बाजार'; पुढील महिन्यात मिल सुरू झाल्यावर भाव वाढतील का? - Marathi News | Kapus Market : 'Black market' of white gold; Will prices increase when the mill starts next month? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Market : पांढऱ्या सोन्याचा 'काळा बाजार'; पुढील महिन्यात मिल सुरू झाल्यावर भाव वाढतील का?

kapus market दीपावलीचा सण, सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले, पण शेतकऱ्याच्या 'पांढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दर मिळत आहे. ...

पाच महिन्यात केळीचे दर कसे घसरले पहा, तर दुसरीकडे नुकसान भरपाईची प्रतीक्षा - Marathi News | Latest News Bananas started ripening on tree due to rain, process of uploading compensation lists started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाच महिन्यात केळीचे दर कसे घसरले पहा, तर दुसरीकडे नुकसान भरपाईची प्रतीक्षा

Banana Market : पांढरे सोने भिजले आहे, तसेच काढणीस असलेली केळी आता झाडांवर पिकत आहेत.  ...

हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी होतेय? केवळ 'येथे' करा तक्रार व्यापाऱ्यांचा होऊ शकतो परवाना रद्द - Marathi News | Are agricultural products being purchased at a price lower than the guaranteed price? Just file a complaint 'here', the license of the traders may be cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी होतेय? केवळ 'येथे' करा तक्रार व्यापाऱ्यांचा होऊ शकतो परवाना रद्द

हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या परवानधारक व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्यांचा परवाना रद्द आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते. जाणून घ्या सविस्तर माहिती. ...

Kanda Market : दिवाळीनंतर मंचर बाजार समितीतमध्ये कांद्याची आवक घटली तर भावात किंचित वाढ - Marathi News | Kanda Market : After Diwali, onion arrivals at the market committee have decreased, while prices have increased slightly. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : दिवाळीनंतर मंचर बाजार समितीतमध्ये कांद्याची आवक घटली तर भावात किंचित वाढ

Kanda Bajar Bhav दिवाळी सणामुळे शेतीची कामे काही काळ ठप्प झाल्याने कांदा बाजारातील आवक घटली असून, त्याचा थेट परिणाम भावावर झाला आहे. ...