चर्चा निधी वळवण्याची, पळवण्याची, चर्चा अनुशेषाची, चर्चा मागासलेपणाची, चर्चा अन्यायाची, चर्चा पाणी अडवण्याची, चर्चा उद्योग, संस्था पळवण्याची आणि चर्चा राज्य पुनर्रचनेची. मराठवाडा बिनशर्त संयुक्त महाराष्टÑात सामील झाला. त्या घटनेला ५९ वर्षे होतील; पण अ ...
लढा नामविस्ताराचा : आणीबाणी संपल्यानंतर दलित पँथरतर्फे काय कृती कार्यक्रम सुरू करायचा यावर औरंगाबादेत आठवले वाड्यावर बैठक झाली. त्यातली चर्चा संपल्यानंतर आम्ही सारे कार्यकर्ते म.भि. चिटणीसांकडे गेलो. नामांतराच्या मुद्यावर लढा उभा करायला काहीच हरकत ना ...
लढा नामविस्ताराचा : मी नाशिकच्या जेलमधून बाहेर पडून औरंगाबादला आलो आणि आणखी एका केसमध्ये मला हर्सूलमध्ये दहा दिवस राहावं लागलं. अमीर हबीब आणि मला ही शिक्षा तत्कालीन जजने सुनावली होती. ...
लढा नामविस्ताराचा : चर्मकार समाजातील मी कट्टर आंबेडकरवादी कार्यकर्ता. आक्रमकतेमुळे पोलिसांची माझ्यावर सतत करडी नजर असायची. नामांतराच्या मागणीसाठीच्या लढ्यात माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले. शहरात काही झाले की, पोलीस मला धरून न्यायचे व नंतर सोडून द्य ...
लढा नामविस्ताराचा : सुगाव, जि. नांदेड येथील जनार्दन मवाडे हे नामांतर लढ्यातील पहिले शहीद. त्यांच्या पत्नी ताईबाई म्हणतात, हल्लेखोरांपैकी एकानं घर जाळत असताना माझ्याच पदरानं माझं कुंकू पुसलं. घर जळत होतं आणि माझ्या तीन मुलांना जीव मुठीत धरून उतरंडीत ल ...
लढा नामाविस्ताराचा : त्यावेळी मी प्राचार्य मतदारसंघातून विद्यापीठ एक्झिक्युटिव्ह काऊन्सिलवर निवडून गेलो होतो. मला दिवंगत वसंतराव काळे व तरुण प्राध्यापकांचा मोेठा पाठिंबा राहिला. ईसीमध्ये बाबासाहेबांच्या नावाचा ठराव मांडण्याची संधी मला मिळाली. मी स्वत ...