लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

'पदवीधर'साठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार उतरले मैदानात ! - Marathi News | Minister of State Abdul Sattar's campaign begins for 'Graduate Election'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पदवीधर'साठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार उतरले मैदानात !

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांसाठी मराठवाड्यात करणार ६ दिवसांचा झंझावाती दौरा ...

सवलत मिळण्याची आशा; मराठवाड्यात १९ लाख वीज ग्राहकांनी ७ महिन्यांपासून एकदाही भरले नाही बिल - Marathi News | In Marathwada, 19 lakh electricity consumers have not paid their bills once in 7 months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सवलत मिळण्याची आशा; मराठवाड्यात १९ लाख वीज ग्राहकांनी ७ महिन्यांपासून एकदाही भरले नाही बिल

वाढीव वीज बिलाच्या तक्रारीमुळे आणि सवलत मिळण्याच्या आशेने वीज बिल भरण्याचे टाळण्यात आले. ...

भाजपत प्रचंड त्रास; खडसे सोडून गेले तरी वरिष्ठांना काही समजेना - Marathi News | BJP suffers tremendously; Although Khadse left, the seniors did not understand anything | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपत प्रचंड त्रास; खडसे सोडून गेले तरी वरिष्ठांना काही समजेना

हरलेल्या उमेदवारास पदवीधर कसे मतदान करतील ...

जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया - Marathi News | Jaisingrao Gaikwad left the party, Pankaja Munde gave an important response | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जयसिंगराव नाराज होते. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर, ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे ...

यंदा हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांनी मराठवाड्याकडे फिरविली पाठ - Marathi News | This year the winter migratory birds turned their backs to Marathwada | Latest jalana News at Lokmat.com

जालना :यंदा हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांनी मराठवाड्याकडे फिरविली पाठ

स्थानिक आणि स्थानिक हिवाळी स्थलांतर करणारे पाण पक्षी मोठेपाण कावळे आणि छोटे पाण कावळे मोठ्या प्रमाणात दिसून आले. ...

बोराळकरांना किंचित दिलासा; उमेदवारी अर्जच बाद झाल्याने प्रवीण घुगे यांची बंडखोरी संपुष्टात - Marathi News | BJP Praveen Ghuge's mutiny came to an end after his candidature was rejected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोराळकरांना किंचित दिलासा; उमेदवारी अर्जच बाद झाल्याने प्रवीण घुगे यांची बंडखोरी संपुष्टात

एकूण ५३ उमेदवारांचे ८३ अर्ज आल्याची नोंद झाली. ...

पदवीधर निवडणूक : सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर आहेत कोट्यधीश - Marathi News | Marathwada Graduate Elections: Satish Chavan and Shirish Boralkar are billionaires | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पदवीधर निवडणूक : सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर आहेत कोट्यधीश

भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या उत्पन्नाचा स्रोत उद्योग, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे.  ...

पदवीधर निवडणुकीच्या मतदान टक्केवारीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर - Marathi News | Independent software for graduate election voting percentage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पदवीधर निवडणुकीच्या मतदान टक्केवारीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर

प्रशिक्षणास निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले ८० टक्के कर्मचारी उपस्थित होते. ...