लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य; संघर्ष टाळणे हे शहाणपणाचं लक्षण - शरद पवार - Marathi News | Maratha Reservation: Ajit Pawar's decision not to go to Malegaon was correct, Sharad Pawar supported it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य; संघर्ष टाळणे हे शहाणपणाचं लक्षण - शरद पवार

मराठा आंदोलकांनी अजित पवारांना केलेला विरोध पाहता परिस्थिती तणावग्रस्त झाली होती ...

नेत्यांनो, मंत्रालयात जावून आवाज उठवा; गावात येण्याचा प्रयत्न करु नका - Marathi News | Leaders, go to the ministry and raise your voice; Don't try to come to the village | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नेत्यांनो, मंत्रालयात जावून आवाज उठवा; गावात येण्याचा प्रयत्न करु नका

महमदपूरवाडी गावात लावले गावबंदीचे फलक; गावकऱ्यांनी घेतला ठराव ...

मराठा आरक्षण मिळेपर्यंत अंत्यविधी नाही; अंबाजोगाईत मृत मराठा आंदोलकाचे कुटुंब ठाम - Marathi News | No funeral until Maratha reservation; The family of the dead Maratha protester is firm | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षण मिळेपर्यंत अंत्यविधी नाही; अंबाजोगाईत मृत मराठा आंदोलकाचे कुटुंब ठाम

अंबाजोगाईतील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ठेवले पार्थिव,अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी ...

सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा - Marathi News | MLAs and MPs of all parties should reach Mumbai and resolve the issue of reservation through a special session : Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा

उपोषणकर्त्यांच्या जिवितास धोका झाला तर शासन जबाबदार; उद्यापासून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा ...

बसवरील सरकारच्या जाहिरातीला फासले काळे; वसमत आगारात मराठा आंदोलक आक्रमक - Marathi News | Govt advertisement on bus blacked out; Maratha protestors aggressive in Vasmat Agar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बसवरील सरकारच्या जाहिरातीला फासले काळे; वसमत आगारात मराठा आंदोलक आक्रमक

यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी बसस्थानक दणाणून गेले. ...

हजारो लोक उद्यापासून आमरण उपोषण करणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | Maratha Reservation: Thousands of people will fast to death from tomorrow; Manoj Jarange Patil's warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हजारो लोक उद्यापासून आमरण उपोषण करणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जालना इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. ...

मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाने पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन संपवलं जीवन - Marathi News | A young man ended his life by jumping from a water tank demanding Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाने पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन संपवलं जीवन

अंबाजोगाई तालुक्यातील धक्कादायक घटना ...

नेत्यांना रोखले, वाहने फोडली; आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजबांधव आक्रमक - Marathi News | leaders intercepted vehicle smashed maratha community aggressive for the demand of reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांना रोखले, वाहने फोडली; आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजबांधव आक्रमक

राज्यात कुठे काय घडले? ...