लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"मराठा समाजाची  दिशाभूल करू नका, अन्यथा तुमच्या आश्वासनाच्या क्लिप व्हायरल करू", मनोज जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा - Marathi News | "Don't mislead the Maratha community, otherwise we will make your promise clips go viral", warns Manoj Jarange to Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा समाजाची  दिशाभूल करू नका, अन्यथा...", जरांगेंचा महाजनांना इशारा

गुन्हे दाखल करणे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल, असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.  ...

दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये; मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसरेही पर्याय- शरद पवार - Marathi News | NCP chief Sharad Pawar has demanded that a caste-wise census be conducted in the entire country | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये; मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसरेही पर्याय- शरद पवार

संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना व्हावी, तरच वस्तूस्थिती समोर येईल,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली. ...

आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही; चाळीसगाव येथील सभेत मनोज जरांगे-पाटील यांचा निर्धार - Marathi News | Manoj Jarange-Patil said that Marathas will get reservation only from OBC | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही; चाळीसगाव येथील सभेत मनोज जरांगे-पाटील यांचा निर्धार

चाळीसगाव महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते. ...

'आता माघार नाही', मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange-Patil's warning, 'No retreat now' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'आता माघार नाही', मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

Manoj Jarange-Patil: जळगाव जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही,  असा निर्धार  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील  यांनी आज रविवारी चाळीसगाव येथे व्यक्त केला. ...

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपवले जीवन - Marathi News | Another young man ended his life for Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपवले जीवन

फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील घटना  ...

मराठा आरक्षणासाठी पेटवून घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Youth who was set on fire for Maratha reservation died during treatment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी पेटवून घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

तरूणावर २२ नोव्हेंबरपासून घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. ...

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात साखळी धरणे - Marathi News | Dharna movement at Dussehra Chowk in Kolhapur for Maratha reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात साखळी धरणे

आमदार प्रकाश आवाडे, जयंत आसगांवकर यांची मराठा आंदोलनाला भेट ...

“अटक करायची तर करु द्या, तुरुंगात जायला घाबरत नाही, पण त्यानंतर...”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil reaction over discussion of arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अटक करायची तर करु द्या, तुरुंगात जायला घाबरत नाही, पण त्यानंतर...”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: बीडमध्ये घडले ते सत्य आहे. त्याचे कधीही समर्थन केले नाही. पण निष्पाप लोकांना तुरुंगात टाकले, असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे. ...