लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्रालय

मंत्रालय

Mantralaya, Latest Marathi News

रविवार सुट्टीच्या दिवशी काढले तब्बल दोनशेच्या वर जीआर; निधी खर्च करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक - Marathi News | Financial Year End Rush Maharashtra Government Issues 207 GRs Over the Weekend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवार सुट्टीच्या दिवशी काढले तब्बल दोनशेच्या वर जीआर; निधी खर्च करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक

आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी खर्च करण्याची घाई ...

ई-केवायसी पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणार; प्रक्रिया बंधनकारक, अन्यथा... - Marathi News | employees salaries will be withheld if e KYC is not completed process is mandatory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-केवायसी पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणार; प्रक्रिया बंधनकारक, अन्यथा...

काही प्रकरणांमध्ये एकाच कर्मचाऱ्याची दुबार नोंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी  प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; जनावरे मृत झाल्यास वाढीव दराने मदत, पात्रतेचे निकष सुलभ - Marathi News | big relief for farmers affected by heavy rains assistance at increased rates if animal dies eligibility criteria simplified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; जनावरे मृत झाल्यास वाढीव दराने मदत, पात्रतेचे निकष सुलभ

राज्य सरकारकडून विशेष मदत पॅकेज जाहीर ...

१५०० फुटांचे अतिक्रमण नियमित, अधिकचे पाडणार; लवकरच घरांची मालकी मिळणार; शासन निर्णय जारी - Marathi News | encroachments of 1500 feet will be regularized more will be demolished ownership of houses will be available soon govt decision issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५०० फुटांचे अतिक्रमण नियमित, अधिकचे पाडणार; लवकरच घरांची मालकी मिळणार; शासन निर्णय जारी

सरकारी जमिनीवरील जानेवारी २०११ पर्यंतच्या अतिक्रमित बांधकामांना दिलासा ...

चाकणकरांनंतर आता भांडे-पाटलांचा नंबर; भोंदू खरात प्रकरणात पहिल्या अधिकाऱ्यावर कारवाई; 'SRA' तून उचलबांगडी - Marathi News | First Major Action in Ashok Kharat Case Deputy Collector Removed from SRA Over Family Business Links | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकणकरांनंतर आता भांडे-पाटलांचा नंबर; भोंदू खरात प्रकरणात पहिल्या अधिकाऱ्यावर कारवाई; 'SRA' तून उचलबांगडी

अशोक खरातशी असलेल्या संबंधावरुन बड्या उपजिल्हाधिकाऱ्याची गच्छंती करण्यात आली आहे. ...

राज्याच्या तिजोरीत खडखडाट! कंत्राटदारांचे ७७ हजार कोटी थकले; ट्रेझरीचे चेकही वटेनात, महासंघाचा आरोप - Marathi News | Maharashtra Budget session 2026: State treasury in turmoil! Contractors owe Rs 77,000 crore; Treasury cheques also not deposited | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या तिजोरीत खडखडाट! कंत्राटदारांचे ७७ हजार कोटी थकले; ट्रेझरीचे चेकही वटेनात, महासंघाचा आरोप

Maharashtra Government Contractor Dues : महाराष्ट्र राज्य कंत्राटदारांचे ७७ हजार कोटी रुपये सरकारने थकवले आहेत. ट्रेझरीचे चेक वटत नसल्याचा आरोप मिलिंद भोसले यांनी केला असून ९ मार्च रोजी निर्णायक बैठक होणार आहे. ...

"50 हजार घेऊन ये आणि तुझं काम...", झिरवळांच्या कार्यालयात लिपिकाने लाच मागितल्याचा व्हिडीओ बघा - Marathi News | "Bring 50 thousand and do your job...", watch the video of a clerk demanding a bribe in Zirwal's office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"50 हजार घेऊन ये आणि तुझं काम...", झिरवळांच्या कार्यालयात लिपिकाने लाच मागितल्याचा व्हिडीओ बघा

Narhari Zirwal: कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला मंत्रालयातच लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच मागतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात लिपीक पैशांची मागणी करताना ऐकायला येत आहे.  ...

उपसचिव मिलिंद शेणॉय यांना प्रमाणपत्र वाटप भोवले! सरकारकडून उचलबांगडी, आदेशात काय म्हटलंय? - Marathi News | Certificate distribution to Deputy Secretary Milind Shenoy was a mistake! He was transferred by the government, what is said in the order? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपसचिव मिलिंद शेणॉय यांना प्रमाणपत्र वाटप भोवले! सरकारकडून उचलबांगडी, आदेशात काय म्हटलंय?

राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांना अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा प्रताप भोवला आहे. त्यांची बदली करण्यात आली असली, तरी पुढील जबाबदारी दिली गेली नाहीये.  ...