लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रालय

मंत्रालय

Mantralaya, Latest Marathi News

‘अटल सेतू’वरून आता गाठा थेट मंत्रालय; 'एनएमएमटी'च्या खारघर, नेरूळहून बस - Marathi News | in mumbai from atal setu now reach the mantralaya direct bus from nmmt kharghar and nerul | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अटल सेतू’वरून आता गाठा थेट मंत्रालय; 'एनएमएमटी'च्या खारघर, नेरूळहून बस

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने अर्थात 'एनएमएमटी'ने गुरुवारपासून खारघर आणि नेरूळ येथून अटल सेतू मार्गे दोन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

इक्बालसिंह चहल यांची पुन्हा बदली; आता देवेंद्र फडणवीसांच्या गृहखात्यात मोठी जबाबदारी - Marathi News | ias Iqbal Singh Chahal has been transferred today and has been given the charge of Additional Chief Secretary in Home Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इक्बालसिंह चहल यांची पुन्हा बदली; आता देवेंद्र फडणवीसांच्या गृहखात्यात मोठी जबाबदारी

इक्बालसिंह चहल यांची देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.  ...

बदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, मंत्रालयावर धडक मोर्चा काढत सरकारला घेरले - Marathi News | In the case of Badlapur atrocities, Congress was aggressive and surrounded the government by marching on the Mantralaya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, मंत्रालयावर धडक मोर्चा काढत सरकारला घेरले

Congress Protests News: बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. ...

दाेन दिवसांत ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या करा बदल्या, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश - Marathi News | Transfer 'those' officers within two days, Election Commission orders state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाेन दिवसांत ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या करा बदल्या, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश

निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाकडून निवडणुकांपूर्वी असे बदल्यांचे आदेश निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांना दिले जातात.  ...

मंत्रालयातील टेलिफोनची ट्रिंग-ट्रिंग थांबली; ८० टक्के फोन ८ दिवसांपासून पडलेत बंद - Marathi News | The ministry telephone stopped ringing 80 percent of phones off since 8 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयातील टेलिफोनची ट्रिंग-ट्रिंग थांबली; ८० टक्के फोन ८ दिवसांपासून पडलेत बंद

संपर्क करणे झाले अवघड, कर्मचाऱ्यांची पायपीट ...

विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकास प्रकल्प; १४९ कोटींच्या निधीला मान्यता; मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Dairy Development Projects in Vidarbha and Marathwada; Approval of funds of Rs. 149 crores; Decision of the State Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकास प्रकल्प; १४९ कोटींच्या निधीला मान्यता; मंत्रिमंडळाचा निर्णय

६००० किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी सुधारित ३६ हजार ९६४ कोटी खर्चास मान्यता ...

नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात महाव्हिस्टा; संपूर्ण मंत्रालयाचा होणार पुनर्विकास - Marathi News | Mahavista in the state on the lines of Central Vista in New Delhi The entire Mantralaya will be redeveloped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात महाव्हिस्टा; संपूर्ण मंत्रालयाचा होणार पुनर्विकास

मंत्रालयाला २०१२ मध्ये लागलेल्या आगीनंतर पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला होता ...

मंत्रालयातच उकळले पावणेपाच लाख; सरकारी नोकरी देतो सांगून महिलेची फसवणूक - Marathi News | Fraud in Mantralay Rupees 4 lakhs 75 thousand taken from woman for government job placement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंत्रालयातच उकळले पावणेपाच लाख; सरकारी नोकरी देतो सांगून महिलेची फसवणूक

विलास गमरे, अरविंद पवार या भामट्यांविरोधात गुन्हा दाखल ...