लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
Manoj Jarange-Patil Live: "न्या. शिंदे समितीचं कामकाज थांबवा आणि कायदा करा" सरकारला अल्टिमेटम... Ashish Jadhao - Marathi News | Manoj Jarange-Patil Live: "Stop Justice Shinde Committee's work and legislate" ultimatum to Govt... Ashish Jadhao | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Manoj Jarange-Patil Live: "न्या. शिंदे समितीचं कामकाज थांबवा आणि कायदा करा" सरकारला अल्टिमेटम... Ashish Jadhao

Manoj Jarange-Patil Live: "न्या. शिंदे समितीचं कामकाज थांबवा आणि कायदा करा" सरकारला अल्टिमेटम... Ashish Jadhao ...

मराठा आंदोलन शांततेतच, पण सरकारला पेलवणार नाही- मनोज जरांगे पाटील यांचा इशारा - Marathi News | Maratha movement will be peaceful, but will not bring the government - Manoj Jarange Patil's warning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलन शांततेतच, पण सरकारला पेलवणार नाही- मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार ...

मुंबई नंतर मनोज जरांगे नवी मुंबईत.. नेमकं काय म्हणाले? | Manoj Jarange Patil in Navi Mumbai | HA4 - Marathi News | After Mumbai, Manoj Jarange in Navi Mumbai.. What exactly did he say? | Manoj Jarange Patil in Navi Mumbai | HA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मुंबई नंतर मनोज जरांगे नवी मुंबईत.. नेमकं काय म्हणाले? | Manoj Jarange Patil in Navi Mumbai | HA4

मुंबई नंतर मनोज जरांगे नवी मुंबईत.. नेमकं काय म्हणाले? | Manoj Jarange Patil in Navi Mumbai | HA4 ...

“सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका - Marathi News | manoj jarange patil reaction over jalna youth end life in mumbai for maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका

Maratha Reservation Manoj Jarange Patil: या आत्महत्येला फक्त सरकार जबाबदार आहे. २४ तारखेनंतर होणारे आंदोलन सरकारला परवडणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...

जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू; आईचा विषय निघताच समाज म्हणत गहिवरला लढवय्या - Marathi News | Maratha Reservation: Tears in Manoj Jarange Patil's eyes; He fought deeply with the memory of his mother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू; आईचा विषय निघताच समाज म्हणत गहिवरला लढवय्या

मी समाजालाच मायबाप मानलंय. आंतरवालीतील सभेत व्यासपीठावर माझं कुटुंब बसलं होतं. ...

'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं - Marathi News | 'Here is proof, copper pitcher'; A Maratha brother placed an old pot before the committee for maratha reservation of Kunbi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला कालवधी आता संपुष्टात येत आहे. ...