लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील - Marathi News | Bus and internet service to Beed, Jalana, Chhatrapati Sambhajinagar off; Border Seal of Beed-Jalana District | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील

मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच आवाहन केल्यानंतरही अंबड तालुक्यातील तिर्थपुरी येथे काही जणांनी बस पेटविली. तसेच जरांगे यांच्या सहकाऱ्यांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

“जे पेराल ते उगवते”; वडेट्टीवारांची सरकारवर टीका, जरांगेंना म्हणाले, “अशी भाषा वापरु नये” - Marathi News | congress vijay wadettiwar criticised govt over maratha reservation and manoj jarange stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जे पेराल ते उगवते”; वडेट्टीवारांची सरकारवर टीका, जरांगेंना म्हणाले, “अशी भाषा वापरु नये”

Congress Vijay Wadettiwar News: मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून, यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. ...

"गृहमंत्री काय गोट्या खेळण्यासाठी आहेत का?"; राऊतांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा - Marathi News | "What tricks is the Home Minister here to play?"; Sanjay Raut demanded resignation of Devendra Fadnavis on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गृहमंत्री काय गोट्या खेळण्यासाठी आहेत का?"; राऊतांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा

अंतरवालीतील पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे मुंबईकडे निघाले होते. मात्र, भांबेरी गावात त्यांचा मुक्काम झाला. ...

मनोज जरांगे अंतरवालीत पोहचले; मराठा समाज बांधवांना महत्त्वाचं आवाहन - Marathi News | Manoj Jarange reached Antarwali; An important appeal to the Maratha community | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे अंतरवालीत पोहचले; मराठा समाज बांधवांना महत्त्वाचं आवाहन

जरांगे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ...

“२ तासांत पुढील निर्णय घेणार, फडणवीसांवर पश्चात्तापाची वेळ येईल”; जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल - Marathi News | manoj jarange patil criticized dcm devendra fadnavis again over maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :“२ तासांत पुढील निर्णय घेणार, फडणवीसांवर पश्चात्तापाची वेळ येईल”; जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल

Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीसांविरोधात नाराजीची प्रचंड लाट उसळेल. देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही, असे सांगत मनोज जरांगेंनी घणाघाती टीका केली. ...

पोलिसांना त्रास देऊ नका शांत रहा; पुन्हा अंतरवलीत बैठक घेऊन दिशा ठरवू: मनोज जरांगे - Marathi News | do not bother the police keep calm will decide the direction by meeting again at antarwali said manoj jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांना त्रास देऊ नका शांत रहा; पुन्हा अंतरवलीत बैठक घेऊन दिशा ठरवू: मनोज जरांगे

अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. ...

तीर्थपुरीत बस जाळली, अंबड तालुक्यात संचारबंदी लागू; जरांगेंच्या एका सहकाऱ्यासह ५ ताब्यात  - Marathi News | bus burnt in tirthpuri and curfew imposed in ambad taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थपुरीत बस जाळली, अंबड तालुक्यात संचारबंदी लागू; जरांगेंच्या एका सहकाऱ्यासह ५ ताब्यात 

अंतरवाली सराटीतून भांबेरी पर्यंत गेले असून रविवारी रात्री समाज बांधवांच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत. ...

मनोज जरांगे यांच्या विधानांमागील षडयंत्राचा योग्य वेळी पर्दाफाश; शिंदे, फडणवीसांचा इशारा - Marathi News | Timely exposure of the conspiracy behind Manoj Jarange's statements; Shinde, Fadnavis' warning, taking name uddhav thackeray, Sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे यांच्या विधानांमागील षडयंत्राचा योग्य वेळी पर्दाफाश; शिंदे, फडणवीसांचा इशारा

कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. ...