लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
“आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा अन् नंतरच आचारसंहिता लागू करा”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil said solve the maratha reservation issue first and only then implement the code of conduct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा अन् नंतरच आचारसंहिता लागू करा”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: १० फेब्रुवारीपासून पुन्हा अमरण उपोषणाला बसत असून कायदा मंजूर होईपर्यंत माघार घेणार नाही, असा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केला आहे. ...

"सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरू राहणार" - Marathi News | Maratha Reservation: "The hunger strike will continue until Ordinance is converted into law" Manoj Jarange Patil | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरू राहणार"

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार : प्रत्येक आमदाराला निवेदन देण्याचे मराठा समाजाला आवाहन ...

खारघरमधील वारकरी अधिवेशनाला मनोज जरांगे यांची भेट - Marathi News | Manoj Jarange's visit to Warkari Convention in Kharghar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघरमधील वारकरी अधिवेशनाला मनोज जरांगे यांची भेट

राज्यभरातील वारकरी बांधव या अधिवेशनात हजेरी लावण्यासाठी उपस्थित राहत आहेत. ...

कायद्यात दुरुस्ती होईपर्यंत मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | There will be no retreat until the law is amended Manoj Jarange Patil warning to the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायद्यात दुरुस्ती होईपर्यंत मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मी स्वतः येत्या १० तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार ...

सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच नाही ! - Marathi News | Network jam with the government, no phone to each other, Says manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच नाही !

मनोज जरांगे : उपोषणाची वेळ आणू नका ...

सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच लागत नाही: मनोज जरांगे - Marathi News | Currently, network jam with government, each other does not connected by phone: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच लागत नाही: मनोज जरांगे

सरकारने उपोषणाची वेळ आणू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन ...

मराठ्यांसाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेला विरोध; आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनाला भेटणार - Marathi News | Maratha Reservation The delegation of ncp sharad pawar faction will meet the administration under the leadership of mla jitendra Ahwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांसाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेला विरोध; आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनाला भेटणार

राष्ट्रवादी ओबीसी सेलचे राज्यप्रमुख राज राजापूरकर यांनी राज्य सरकारने काढलेल्या मराठा समाजाच्या अधिसूचनेतील मसुद्याला आज विरोध दर्शवला आहे. ...

आमचे आरक्षण चॅलेंज झाले तर ओबीसींचेही राहणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | If our reservation is challenged, OBCs will not be either; Manoj Jarange's warning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आमचे आरक्षण चॅलेंज झाले तर ओबीसींचेही राहणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा

ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना नोंदी मिळालेल्यांच्या आधारावर आरक्षण मिळावे, यासाठी १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण केले जाणार ...