लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
"कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत...", मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्‍गार! - Marathi News | Maratha Reservation : "The law is not implemented, until...", Manoj Jarange Patil on hunger strike again from February 10 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत...", मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्‍गार!

Maratha Reservation : ट्रॅप लावून आंदोलनातून बाहेर काढण्याचे षडयंत्र सुरु असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.  ...

"आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, मग पुन्हा उपोषण का"?; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर - Marathi News | "Reservation got, gulal spilled, then hunger strike again"?; Manoj Jarange's reply to Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, मग पुन्हा उपोषण का"?; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

आता मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंना प्रश्न केला आहे. ...

१६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maratha vs OBC: I resigned from the ministry on November 16; Big secret explosion of Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

गुलाल उधळला मग पुन्हा उपोषण कशाला, कोणासाठी या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.  ...

मनोज जरांगे यांना २४ तास शासकीय सुरक्षा; दोन शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती - Marathi News | 24 hours government security for Manoj Jarange; Appointment of two armed policemen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे यांना २४ तास शासकीय सुरक्षा; दोन शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती

पोलिस सुरक्षा पुरविण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. ...

'सत्ताधाऱ्यांची सुपारी घेऊन ते बोलतात', राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Manoj Jarange patil criticized on mns Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्ताधाऱ्यांची सुपारी घेऊन ते बोलतात', राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. ...

मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?; राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल - Marathi News | raj thackeray reaction on manoj jarange patil will do again agitation about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?; राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल

Raj Thackeray And Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावर राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

पाच महिन्यांनंतर मनोज जरांगे पाटील घरी - Marathi News | Maratha Reservation: After five months, Manoj Jarange Patil at home | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच महिन्यांनंतर मनोज जरांगे पाटील घरी

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत थांबता येणार नाही. अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात रूपांतर होईपर्यंत अन् कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी थांबणार नाही. ...

आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षणास चॅलेंज करू: मनोज जरांगे - Marathi News | If anything happens to our reservation, we will challenge 27 percent reservation in the country: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षणास चॅलेंज करू: मनोज जरांगे

मराठा समाजातील अभ्यासकांनी सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतरवाली सराटीत येवून म्हणणे मांडावे. ...