आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
यावर्षी निर्माण केलेल्या 'क्यूआर कोड'मध्ये त्याची एक्स्पायरी डेट, आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, आंबा बागायतदारांच्या अन्य माहितीमध्ये बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्याची माहिती, त्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल यांसारख्या अनेक आवश्यक ग ...
भारतीय आंब्याला जगभरातून पसंती वाढू लागली आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. आखाती देशांबरोबर अमेरिका, यूकेसह अनेक प्रमुख देशांमध्ये हापूसची निर्यात सुरू झाली आहे. ...
कोकणात काही ठिकाणी दोन दिवस पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे आंब्यावर करपा रोगाचे काळे डाग पडण्याची भीती आहे. ...
तालुक्यातील भगवतीनगर (निवेंडी) येथील सतीश वसंती सोबळकर यांनी १५ एस.टी.मध्ये वर्षे चालकाची सेवा बजावली. मात्र, शेतीची आवड असल्याने नोकरीला रामराम करून शेतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. ...