लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
राज्यसभेतून विरोधक बाहेर, नेमका गोंधळ कशामुळे झाला? मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Opposition expelled from Rajya Sabha, what exactly caused the chaos? Mallikarjun Kharge clearly explained! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेतून विरोधक बाहेर, नेमका गोंधळ कशामुळे झाला? मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्टच सांगितलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता, काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांनी सभात्याग केला. ...

‘तुमचा पक्ष एका अजाण बालकाकडे ओलीस ठेवू नका’, जे. पी. नड्डा यांचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा टोला   - Marathi News | Parliament Budget Session 2026: 'Don't hold your party hostage to an unknown child', J. P. Nadda's attack on Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तुमचा पक्ष एका अजाण बालकाकडे ओलीस ठेवू नका’, नड्डा यांचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा टोला  

Parliament Budget Session 2026: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकातील मजकुरावरून सनसनाटी आरोप केल्यापासून लोकसभेमध्ये सत्ताधारी विरोधक आमने सामने आलेले आहेत. लोकसभेतील या गरमा गरमीचे पडसाद आज राज्यस ...

आता सगळं ठीक आहे, भूमिकाही समान आहेत, खासदार थरूर यांचे राहुल गांधी यांच्या भेटीनंतर वक्तव्य - Marathi News | Everything is fine now, roles are the same, says MP Tharoor after meeting Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सगळं ठीक आहे, भूमिकाही समान आहेत, थरूर यांचे राहुल गांधी यांच्या भेटीनंतर वक्तव्य

Shashi Tharoor News: काँग्रेसमधील काही मुद्द्यांविषयी आपल्याला असलेल्या आक्षेपांबद्दल त्या पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ...

'आमच्यात सर्वकाही ठीक'; मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या भेटीनंतर शशी थरुरांची स्पष्टोक्ती - Marathi News | Shashi Tharoor: 'Everything is fine between us'; Shashi Tharoor's clarification after meeting Mallikarjun Kharge and Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमच्यात सर्वकाही ठीक'; मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या भेटीनंतर शशी थरुरांची स्पष्टोक्ती

Shashi Tharoor : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर गेल्या काही काळापासून पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. ...

“लोकनेते अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक अन् दुःखद”: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | maharashtra deputy cm ajit pawar sad demise pm modi amit shah nitin gadkari priyanka vadra rahul gandhi reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लोकनेते अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक अन् दुःखद”: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Deputy CM Ajit Pawar Passed Away: बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. ...

‘काँग्रेस ही एक विचारधारा आहे अन् विचारधारा कधीही मरत नाही’; काँग्रेस पक्षाचा १४० वा स्थापना दिन साजरा - Marathi News | Congress is an ideology and ideology never dies Congress President Kharge asserts 140th foundation day of Congress party celebrated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘काँग्रेस ही एक विचारधारा आहे अन् विचारधारा कधीही मरत नाही’; काँग्रेस पक्षाचा १४० वा स्थापना दिन साजरा

माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र प्रियांका गांधी उपस्थित नव्हत्या.  ...

"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका - Marathi News | Even though Congress is not in power our backbone is still strong says Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका

Mallikarjun Kharge, Congress vs BJP: "काँग्रेसने धर्माला श्रद्धेपुरते मर्यादित ठेवलं, राजकारणासाठी वापर केला नाही" ...

नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | Congress power equation will change in new year as priyanka gandhi will get important responsibility rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी

Priyanka Gandhi Rahul Gandhi Congress: राहुल गांधी सध्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत ...