lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले - Marathi News | Khargen's statement about Prabhu Shri Ram and Shiva, PM Modi says 'extremely dangerous'; Yogi also got angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले

खर्गे यांच्या या वक्तव्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील भडकले आहे.  ...

दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा  - Marathi News | Congress leaders Naseeb Singh & Neeraj Basoya quit party, blame AAP alliance, Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता माजी आमदारांचा राजीनामा 

Lok Sabha Election 2024 : अरविंदर सिंग लवली यांनी अनेक मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस पक्षावर अनेक गंभीर आरोप केले होते. ...

देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती - Marathi News | Congress appoints Devender Yadav as interim president of Delhi unit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती

Devender Yadav : अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र यादव यांना दिल्ली प्रदेशाध्यक्ष बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती. ...

“भले काँग्रेसला मत देऊ नका, पण चांगले काम केले असेल तर अंत्ययात्रेला नक्की या”: खरगे भावूक - Marathi News | congress mallikarjun kharge get emotional in kalburi karnataka rally for lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भले काँग्रेसला मत देऊ नका, पण चांगले काम केले असेल तर अंत्ययात्रेला नक्की या”: खरगे भावूक

Congress Mallikarjun Kharge News: भाजपा आणि संघ विचारसरणीला पराभूत करणे हेच ध्येय आहे. राजकारणातून कधी संन्यास घेणार नाही, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. ...

१७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध ठाेस कारवाई करा; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी - Marathi News | Loksabha Election 2024 - Take strong action against the Prime Minister; Congress's demand to the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध ठाेस कारवाई करा; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी

आयोगाचा प्रतिक्रियेस नकार, आयोगाने मोदी यांच्यावर आतापर्यंत कारवाई का केली नाही, असा सवाल  ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. ...

जाहीरनाम्यावरुन वाद; मल्लिकार्जुन खरगेंनी पीएम नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ - Marathi News | Lok Sabha Election : Controversy over Declaration; Mallikarjun Kharge sought time to meet PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाहीरनाम्यावरुन वाद; मल्लिकार्जुन खरगेंनी पीएम नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. ...

गोव्यासाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, राहुल, प्रियांका, खरगे यांचा समावेश - Marathi News | 40 star campaigner of Congress for Goa Including Sonia gandhi, Rahul gandhi, Priyanka gandhi and mallikarjun kharge | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यासाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, राहुल, प्रियांका, खरगेंचा समावेश

रमाकांत खलप यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरला आहे. ...

काॅंग्रेसचा इलेक्टोरल बाँडला नव्हे, तर त्याद्वारे खंडणी वसुलीला विरोध - मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | Congress opposes not electoral bond, but extortion through it says Mallikarjun Kharge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काॅंग्रेसचा इलेक्टोरल बाँडला नव्हे, तर त्याद्वारे खंडणी वसुलीला विरोध - मल्लिकार्जुन खरगे

मल्लिकार्जुन खरगे : बेरोजगारी, महागाईवर काँग्रेसकडे तोडगा  ...