Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांमध्ये ठिकठिकाणी संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यात कोल्हापूरच्या चंदगड येथे महायुतीतील इच्छुक आमनेसामने आल्याचं चित्र आहे. ...
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि महिला मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडीने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात केवळ हप्ते वसूल करण्याचे काम केले. ...
महायुती सरकारने धडाधड निर्णय घेतले; पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल, याबद्दल शंका व्यक्त करीत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता; पण महायुती सरकारच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासन व् ...
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघेंचा चेला आहे, मला हलक्यात घेऊ नका, मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दिला." ...