लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Tough fight in Shirala Vidhan Sabha! Satyajit Deshmukh or Mansingrao Naik, who will beat ? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभा मतदारसंघात यावेळी मोठी लढत होत आहे. ...

काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण? - Marathi News | how difficult is the election for Ajit Pawar's minister anil patil in amalner vidhan sabha election 2024? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?

काँग्रेसमध्येही अंतर्गत गटबाजी आहेच. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतं ते निकालावर कळणार आहे. मंत्र्यांना निवडणूक सोपी नाही हे मात्र निश्चित! ...

बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान - Marathi News | Fear of split vote due to insurgent candidates in Jalgaon City Assembly election 2024 Challenge to BJP, Thackeray's Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

Maharashtra Assembly Election 2024: सर्वाधिक २९ उमेदवार असलेल्या जळगाव शहरातील दुरंगी वाटणारी लढत झाली चौरंगी. ...

"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? - Marathi News | So Ashok Chavan came to us, he heard Babasaheb saying; What exactly did Eknath Shinde say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar Reply on Devendra Fadnavis accused Maha vikas Aghadi of vote jihad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...

Sharad Pawar Devendra Fadnavis Vote Jihad: लोकसभा निवडणुकीतील निकालाचा हवाला देत भाजपकडून व्होट जिहादचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत जोर देऊन मांडला जात आहे. ...

Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र - Marathi News | "would go everywhere and just bark"; Anandrao Adsul's criticism of Navneet Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

Navneet Rana Anandrao Adsul: माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी टीकास्त्र डागलं आहे. राणा त्यांच्या पतीच्या मतदारसंघात प्रचाराला का गेल्या नाहीत? असा सवालही त्यांनी केला.  ...

आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो? - Marathi News | Todays editorial Maharashtra assembly vidhan sabha election 2024 campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?

महायुती व महाविकास आघाडीच्या प्रचाराची ही एकंदरित दिशा मतदारांना किती भावते, कोणाला काैल मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  ...

"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | Devendra Fadnavis stated that Sharad Pawar is and will remain an important factor in the maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे फॅक्टर आहेत आणि राहतील, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप काँग्रेसला जास्त का लक्ष्य करत आहे, याबद्दल भूमिका मांडली.  ...