वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे आणि त्या अनुषंगाने अतिभारीत होणाºया उपकेंद्राचा भार कमी करणे याकरीता ९५ कोटी रुपये मंजूर आहेत. ...
दीर्घकाळ वीज बिलाची थकबाकी असलेल्या आणि वारंवार सूचित करूनही ती न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्हे मिळून एकट्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल १६ हजार ५८९ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्र ...
वीज मीटर हा महावितरणसाठी जिव्हाळ्याचा विषय असून, या आधारेच महावितरणची एकूणच आर्थिक वाटचाल अवलंबून असते. नादुरुस्त वीज मीटरमुळे ग्राहकांना वीज बिल दुरुस्तीचा मनस्ताप सहन करावा लागतो; सोबतच महावितरणच्या महसुलाचेसुद्धा नुकसान होत असते. हे हेरून महावितरण ...
कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने वीजबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १६६८ ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून धडक कारवाई करून खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ८२८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. ...