लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच - Marathi News | ramakrishna ghosh magic bowling spell maiden over maharashtra defended 6 runs last over vs goa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच

Ramakrishna Ghosh Vs Goa: रामकृष्ण घोषच्या जादुई गोलंदाजीने महाराष्ट्राने गोव्याकडून सहज विजय हिसकावून घेतला. ...

PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा - Marathi News | PMC Election 2026 Shiv Sena is fighting on its own, so no one should take it lightly; Eknath Shinde warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा

PMC Election 2026 शिवसेना मोठा पक्ष आहे. डरपोक राजकारणाला शिवसेनेचे वाघ घाबरत नाहीत. ते बाळासाहेबांचे वाघ आहेत. ...

बीएड, एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रम प्रवेशाच्या सीईटी नोंदणीला सुरुवात;असा असेल वेळापत्रक - Marathi News | pune news CET registration for admission to B.Ed, LLB 3-year courses begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीएड, एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रम प्रवेशाच्या सीईटी नोंदणीला सुरुवात;असा असेल वेळापत्रक

- एमपीएड, एमएड, एमसीए, एम. एचएमसीटी, बी. एड आणि ३ वर्षीय एलएलबी या सहा अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीस सुरुवात झाली आहे. ...

विभागप्रमुखच नाहीत, मग सह्या काेण करणार? विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | pune news there are no department heads, so who will sign Students question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विभागप्रमुखच नाहीत, मग सह्या काेण करणार? विद्यार्थ्यांचा सवाल

- कुलगुरू कार्यालयाला निवेदन सादर करत मांडली व्यथा ...

पाटबंधारे विभागाने पर्याय न देता कोल्हापूर पद्धतीचा पूल तोडला; तीन गावांचा संपर्क तुटला - Marathi News | pune news the Irrigation Department demolished the Kolhapur-style bridge without giving any alternative; Three villages lost connectivity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाटबंधारे विभागाने पर्याय न देता कोल्हापूर पद्धतीचा पूल तोडला; तीन गावांचा संपर्क तुटला

- पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्यात समन्वय दिसून आला नाही ...

पुण्यात प्रथमच 'जेन झी' मुळे टपाल कार्यालयही उजळणार - Marathi News | For the first time in Pune, the post office will also be lit up due to 'Gen Z' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रथमच 'जेन झी' मुळे टपाल कार्यालयही उजळणार

पुण्यात यातील पहिलेच जेन झी पोस्ट ऑफिस विद्यापीठात सुरू करण्यात येत आहे. दिल्ली, गुजरात, बिहार, आंध्र प्रदेशात अशी टपाल कार्यालये सुरू करण्यात आली आहे. ...

राज्यातील नकाशावरील पाणंद रस्ते आता अवतरणार सातबारा उताऱ्यावर - Marathi News | Panand roads on the state map will now appear on Satbara Utara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील नकाशावरील पाणंद रस्ते आता अवतरणार सातबारा उताऱ्यावर

- नकाशावरील पाणंद रस्ते आता अवतरणार सातबारा उताऱ्यावर, भूमी अभिलेख विभागाची राज्यभरात मोहिम, प्रत्यक्ष जागेवरही आखण्यात येणार  ...

मुंढवा गैरव्यवहार प्रकरणी अखेर खारगे समितीला अहवाल सादर करण्यासाठी ६ फेब्रुवारीची मुदत - Marathi News | Kharge committee finally gets extension in Mundhwa scam case, deadline to submit report is February 6 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा गैरव्यवहार प्रकरणी अखेर खारगे समितीला अहवाल सादर करण्यासाठी ६ फेब्रुवारीची मुदत

पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राईजेस एलएलपी कंपनीने मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या ताब्यात असलेली चाळीस एकर शासकीय जमीन खरेदी केली. ...